१. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
२. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ?
अ. ३,४२,२३९ चौ.किमी.ANSWER= (ब) ३,०७,७१३ चौ.किमी.
३.महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
ANSWER= (ड) ३६
४. महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
अ. ७२० किमी.
ब. ५३७ किमी.
क. ८१७ किमी
ड. ७१६ किमी.
५. कोणत्या जिल्ह्याची निर्मिती १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली ?
ANSWER= (क) पालघर
६. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
ANSWER= (अ) गोदावरी
७. महाराष्ट्रात कोणते अणुऊर्जा केंद्र आहे ?
ANSWER= (ब) तारापूर
८. महाराष्टातील उंच शिखर कोणते ?
ANSWER= (क) कळसूबाई
९. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
ANSWER= (अ) अरबी समुद्र
१०. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार कोणता सर्वात मोठा जिल्हा आहे ?
अ. रायगड
ब. पुणे
क. अहमदनगर
ड. यवतमाळ
0 टिप्पण्या