सामान्य विज्ञान प्रश्नोत्तरे - 4

0%
Question 1: किरणांना वस्तुमान नसते.
A) अल्फा
B) क्ष
C) बीटा
D) गॅमा
Question 2: हळदीचा रंग आम्लारीमध्ये कसा राहतो?
A) लाल
B) पिवळा
C) निळा
D) रंगहीन
Question 3: जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा होते या अभिक्रियेस म्हणतात.
A) केंद्रकीय संमीलन
B) केंद्रकीय विखंडीकरण
C) रासायनिक प्रक्रिया
D) संयोग प्रक्रिया
Question 4: अणुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते.
A) उदासिनीकरण अभिक्रिया
B) केंद्रकीय विखंडन
C) रासायनिक प्रकिया
D) विस्थापन प्रक्रिया
Question 5: 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी यावर टाकलेल्या अणुबाँबमध्ये कोणते अणु इंधन वापरले होते?
A) फक्त प्लुटोनियम
B) युरेनियम आणि प्लूटोनियम
C) फक्त युरेनियम
D) फक्त रेडियम
Question 6: मुलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो?
A) प्राणप्रभारित
B) उदासीन
C) धनप्रभारित
D) प्रवाही
Question 7: गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः .....ची कमतरता असते.
A) पोटॅशियम
B) कॅल्शियम
C) पांढऱ्या पेशी
D) यापैकी नाही
Question 8: पालकाच्या पानात .... प्रमाण खूप असते
A) लोह
B) ब्रोमोलिन
C) प्रोटीन
D) कोबाल्ट
Question 9: क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी......वापरतात.
A) पायरोमीटर
B) हायग्रोमीटर
C) सॅलिनोमीटर
D) लॅक्टोमीटर
Question 10: भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोठे सुरू करण्यात आली?
A) पुणे
B) जयपूर
C) दिल्ली
D) मुंबई
Question 11: 'कोरोना कवच' योजना कोणी सुरू केली?
A) महाराष्ट्र
B) बिहार
C) भारत सरकार
D) केरळ
Question 12: करडई तेलातील हे मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते.
A) सुक्रोज
B) डेक्ट्रोन
C) ग्लुटेन
D) लिनोलिक
Question 13: पेशीच्या कोणत्या भागात DNA असतो?
A) लायसोसोम
B) माइटोकॉन्ड्रिया
C) तारका केंद्र
D) यापैकी नाही
Question 14: G चे मूल्य ठरवले होते.
A) न्यूटन ने
B) डाल्टन ने
C) जे. जे. थॉमसन ने
D) हेन्री कॅव्हेंडिश ने
Question 15: माणसाचा सामान्य रक्तदाब असतो.
A) 90/140 mm Hg
B) 120/160 mm Hg
C) 120/80 mm Hg
D) 80/120 mm Hg
Question 16: खालीलपैकी कोणता घटक मूत्रात असामान्य असतो?
A) युरिया
B) कॅरोटीन
C) अल्ब्युमिन
D) सोडियम
Question 17: मानवांमध्ये टाकाऊ पदार्थ कोणते?
A) युरिया
B) अमोनिया
C) आयोडीन
D) नायट्रिक ऍसिड
Question 18: मानवांमध्ये पुनर्संचयित केल्या जाणाऱ्या दातांची संख्या किती आहे?
A) 12
B) 20
C) 24
D) 32
Question 19: मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोठे असते?
A) जबड्यात
B) मांडी मध्ये
C) घशात
D) बाहू मध्ये
Question 20: माणसाच्या पाठीच्या कण्यात किती मणके असतात?
A) 46
B) 23
C) 33
D) 55
Question 21: आमची हाडे आणि दात साधारणपणे कशापासून बनलेले असतात?
A) ट्रायकॅल्शियम फॉस्फेट
B) क्लोरोपेप्टाइड
C) हायड्रोलिथ
D) यापैकी काहीही नाही
Question 22: खालीलपैकी कोणती ग्रंथी सेक्स हार्मोन्स स्राव करते?
A) थायरॉईड ग्रंथी
B) अधिवृक्क ग्रंथी
C) पिट्यूटरी ग्रंथी
D) स्वादुपिंड
Question 23: मानवी शरीराच्या कोणत्या भागात पिट्यूटरी ग्रंथी असते?
A) मेंदू
B) हृदय
C) यकृत
D) फुफ्फुस
Question 24: सस्तन प्राण्यांमध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?
A) थायरॉईड ग्रंथी
B) यकृत
C) मेंदू
D) मूत्रपिंड
Question 25: मानवी शरीरातील सर्वात मोठी मिश्र स्राव ग्रंथी कोणती आहे?
A) थायमस
B) यकृत
C) स्वादुपिंड
D) प्लीहा

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या