भारत-सामान्य ज्ञान भाग -4


0%
Question 1: भारतातील सर्वात मोठे सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते आहे?
A) सिक्कीम
B) राजस्थान
C) केरळ
D) आंध्र प्रदेश
Question 2: भारतातील सर्वात जास्त मसाला उत्पादक राज्य कोणते आहे?
A) केरळ
B) आंध्र प्रदेश
C) गुजरात
D) तामिळनाडू
Question 3: भारतातील सर्वात जास्त पान उत्पादक राज्य कोणते आहे?
A)उत्तर प्रदेश
B)बिहार
C) मध्य प्रदेश
D) पश्चिम बंगाल
Question 4: भारतातील सर्वात मोठी कापड गिरणी कोणती आहे?
A)अरविंद लिमिटेड
B) बॉम्बे डाईंग
C) वीएसआर लिमिटेड
D) रेमंड लिमिटेड
Question 5: भारतातील सर्वात जास्त हिरे उत्पादक राज्य कोणते आहे?
A)मध्य प्रदेश
B) कर्नाटक
C) आंध्र प्रदेश
D) महाराष्ट्र
Question 6: भारतातील सर्वात मोठा जलाशय कोणता आहे?
A)गोविंद बल्लभ पंत सागर
B)गांधी सागर
C)भीमताल
D) लोणार सरोवर
Question 7: भारतातील सर्वात मोठे लाकूड उत्पादक राज्य कोणते आहे?
A) आसाम
B) कर्नाटक
C) मध्य प्रदेश
D)उत्तर प्रदेश
Question 8: भारतातील सर्वात मोठे रेल्वे जाळे कोणते आहे?
A)दक्षिण रेल्वे
B)उत्तर रेल्वे
C)पश्चिम रेल्वे
D)पूर्व रेल्वे
Question 9: भारतातील सर्वात मोठे टेलिव्हिजन नेटवर्क कोणते आहे?/div>
A)स्टार इंडिया
B) झी एंटरटेनमेंट
C) सोनी पिक्चर्स नेटवर्क
D)दूरदर्शन
Question 10:भारतातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क कोणते आहे?
A)ऑल इंडिया रेडिओ (AIR)
B)रेडिओ मिर्ची
C)रेड एफएम
D)बिग एफएम
Question 11:भारतातील सर्वात मोठा प्रकाशन समूह कोणता आहे?
A) टाईम्स ग्रुप
B) हिंदुस्तान टाईम्स
C)दैनिक जागरण
D)द हिंदू समूह
Question 12: भारतातील सर्वात मोठे आयुर्वेदिक वैद्यकीय केंद्र कोणते आहे?
A) पतंजली आयुर्वेद
B) केरळ आयुर्वेद
C)बैद्यनाथ
D)हिमालया औषध कंपनी
Question 13: भारतातील सर्वात मोठा मॉल कोणता आहे?
A)लुलु इंटरनॅशनल शॉपिंग मॉल
B)फिनिक्स मार्केटसिटी
C)DLF मॉल ऑफ इंडिया
D)इनऑर्बिट मॉल
Question 14: भारतातील सर्वात मोठे वाइन उत्पादक राज्य कोणते आहे?
A) महाराष्ट्र
B)कर्नाटक
C)तामिळनाडू
D)केरळ
Question 15:भारतातील सर्वात मोठे बसस्थानक कोणते आहे?
A) काश्मिरी गेट ISBT
B)आंबेडकर बस टर्मिनल
C)आनंद विहार बस टर्मिनल
D)मॅजेस्टिक बस स्थानक
Question 16: भारतातील सर्वात मोठे मासेमारी बंदर कोणते आहे?
A)) वेरावळ मासेमारी बंदर
B)कोचीन मासेमारी बंदर
C)चेन्नई मासेमारी बंदर
D)पोरबंदर मासेमारी बंदर
Question 17: भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे?
A) शिमला धबधबा
B)कुंचीकल धबधबा
C)जोग धबधबा
D)दूधसागर धबधबा
Question 18: आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो?
A) 15 जून
B)21 जून
C)5 जुलै
D)10 जुलै
Question 19: गंगा नदीचे उगमस्थान कोठे आहे?
A)केदारनाथ
B)गंगोत्री
C)यमुनोत्री
D)बद्रीनाथ
Question 20: भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
A)4 वर्षे
B)5 वर्षे
C)6 वर्षे
D)7 वर्षे
Question 21: कोणते शहर “गुलाबी शहर” म्हणून प्रसिद्ध आहे?
A)उदयपूर
B)जयपूर
C)जोधपूर
D)आग्रा
Question 22: भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
A) गुलाब
B) चमेली
C) सूर्यफूल
D) कमळ
Question 23: संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
A) डॉ भीमराव आंबेडकर
B)डॉ. राजेंद्र प्रसाद
C) जवाहरलाल नेहरू
D)सरदार पटेल
Question 24:भारतात पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू झाली?
A) 1950
B)1959
C) 1962
D) 1975
Question 25: राष्ट्र चिन्हात अशोक स्तंभाच्या खाली कोणते वाक्य लिहिलेले आहे?
A)सत्यमेव जयते
B)जय हिंद
C)वंदे मातरम
D)जय भारत

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या