भारत-सामान्य ज्ञान भाग-1 MCQ


0%
Question 1: भारताची राजधानी कोणते शहर आहे?
A) मुंबई
B) चेन्नई
C) नवी दिल्ली
D) कोलकाता
Question 2: क्षेत्रफळाच्या आधारावर भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
A) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) राजस्थान
D) मध्य प्रदेश
Question 3: भारताची सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात?
A) हैदराबाद
B) पुणे
C) चेन्नई
D) बेंगळुरू
Question 4: भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण आहे?
A) हत्ती
B) वाघ
C) सिंह
D) गाय
Question 5: भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे?
A)पोपट
B) मोर
C) कबूतर
D) कावळा
Question 6: लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?
A)दिल्ली
B)बेंगळुरू
C)मुंबई
D) चेन्नई
Question 7: भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे?
A) माउंट एव्हरेस्ट
B) कांचनजंगा
C) नंदा देवी
D) कामेट
Question 8: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
A) गंगा
B) यमुना
C)गोदावरी
D) नर्मदा
Question 9: भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे?
A) सोमनाथ मंदिर
B) तिरुपती मंदिर
C) अक्षमधाम मंदिर
D)कोणार्क सूर्य मंदिर
Question 10: भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
A) डॉ. राजेंद्र प्रसाद
B) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
C)जवाहरलाल नेहरू
D) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
Question 11: भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?
A) वंदे मातरम
B) जन गण मन
C)सारे जहाँ से अच्छा
D) हम होंगे कामयाब
Question 12: भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे?
A) कोलकाता बंदर
B) मुंबई बंदर
C)चेन्नई बंदर
D) विशाखापट्टणम बंदर
Question 13: भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?
A) तमिळ
B)तेलुगु
C) हिंदी
D) बंगाली
Question 14: भारतातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा कोणती?
A) प्रो कबड्डी लीग
B) इंडियन प्रीमियर लीग (IPL)
C) रणजी करंडक
D) सय्यद मुश्ताक अली करंडक
Question 15: भारतातील सर्वात जुना सण कोणता?
A) होळी
B) दिवाळी
C) मकर संक्रांत
D) वैशाखी किंवा बैसाखी
Question 16: भारताचा पहिला उपग्रह कोणता होता?
A)) भास्कर
B)रोहिणी
C) आर्यभट
D) इन्सॅट
Question 17: भारतातील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?
A) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
B) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
C) जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
D)गीर वन्यजीव अभयारण्य
Question 18: भारतातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
A) सरदार सरोवर धरण
B) हिराकुड धरण
C) भाक्रा नांगल धरण
D) नागार्जुन सागर धरण
Question 19: भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे?
A) हावडा जंक्शन
B) छत्रपती शिवाजी टर्मिनस
C) नवी दिल्ली रेल्वे स्टेशन
D) सिकंदराबाद जंक्शन
Question 20:भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे?
A) दिल्ली विद्यापीठ
B) मुंबई विद्यापीठ
C) कलकत्ता विद्यापीठ
D) बनारस हिंदू विद्यापीठ
Question 21: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
A) आंबा
B)केळी
C) सफरचंद
D) नारळ
Question 22: भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणते आहे?
A) भारतीय संग्रहालय, कोलकाता
B) राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली
C) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई
D) सरकारी संग्रहालय, चेन्नई
Question 23: भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे?
A) यमुना
B) नर्मदा
C) गंगा
D) गोदावरी
Question 24:लोकसंख्येच्या आधारावर भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
A) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) बिहार
D) पश्चिम बंगाल
Question 25: भारताचे पहिले नागरिक कोण होते?
A) महात्मा गांधी
B) डॉ. राजेंद्र प्रसाद
C) जवाहरलाल नेहरू
D) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

Report Card

Total Questions Attempted: 0

Correct Answers: 0

Wrong Answers: 0

--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या