0%
Question 1: भारतातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र कोणते आहे?
A) मुंबई
B) दिल्ली
C) गुजरात
D) बेंगलुरु
Question 2: भारताची पहिली मंगळ मोहीम कोणती होती?
A) चांद्रयान-१
B) मंगळयान
C) चांद्रयान-2
D) गगनयान
Question 3: भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
A)क्रिकेट
B) हॉकी
C) कबड्डी
D) फुटबॉल
Question 4: भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे?
A) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
B) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
C) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
D) चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ
Question 5: भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे?
A)स्टॅच्यू ऑफ युनिटी
B) स्टॅच्यू ऑफ इंडिया
C) स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
D) स्टॅच्यू ऑफ बुद्धा
Question 6: भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
A)थार
B)कच्छचे रण
C)चोलिस्तान
D) नाळ
Question 7: भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणता आहे?
A) कामुथी सोलर प्लांट
B) भादला सौर पार्क
C) पावगडा सोलर पार्क
D)रेवा सोलर पार्क
Question 8: भारतातील सर्वात मोठा सागरी किनारा कोणता आहे?
A) मरीना बीच
B) जुहू बीच
C)कोवलम बीच
D)वर्कला बीच
Question 9: भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे?
A) कूडनकुलम
B) तारापूर
C) नरोरा
D)काक्रापार
Question 10:भारतातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प कोणता आहे?
A) कान्हा व्याघ्र प्रकल्प
B)जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प
C)रणथंबोर व्याघ्र प्रकल्प
D)सुंदरबन व्याघ्र प्रकल्प
Question 11:भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?
A) सुषमा स्वराज
B) ममता बॅनर्जी
C)इंदिरा गांधी
D)मायावती
Question 12: भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे?
A) वानखेडे स्टेडियम
B) ईडन गार्डन्स
C)नरेंद्र मोदी स्टेडियम
D) एम. ए. चिदंबरम स्टेडियम
Question 13: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी कोणती आहे?
A) इन्फोसिस
B)TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस)
C) विप्रो
D) एचसीएल
Question 14: भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते होते?
A) हावडा जंक्शन
B) व्हिक्टोरिया टर्मिनस
C) बोरीबंदर
D)चारबाग
Question 15: भभारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?
A) पंजाब नॅशनल बँक
B) आईसीआईसीआई बँक
C) स्टेट बँक ऑफ इंडिया
D) एचडीएफसी बँक
Question 16: भारतातील सर्वात मोठे आयटी पार्क कोणते आहे?
A)) तिरुवनंतपुरम टेक्नोपार्क
B)आयटीसी इन्फोटेक पार्क, बंगलोर
C) सायबर सिटी, गुरुग्राम
D) रायपूर आयटी पार्क
Question 17: भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणता आहे?
A) जामनगर रिफायनरी
B) कोचीन रिफायनरी
C) मथुरा रिफायनरी
D)डिगबोई रिफायनरी
Question 18: भभारतातील सर्वात मोठी बाजारपेठ कोणती आहे?
A) चांदनी चौक, दिल्ली
B) कुलाबा कॉजवे, मुंबई
C) सरोजिनी नगर, दिल्ली
D) लाजपत नगर, दिल्ली
Question 19: भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी कोणती आहे?
A) इंडिगो
B)एअर इंडिया
C) स्पाइसजेट
D) गो एअर
Question 20: भारतातील सर्वात मोठा स्टील उत्पादक कोणता आहे?
A) टाटा स्टील
B) सेल(SAIL)
C) जिंदाल स्टील
D) आरआयएनएल (RINL)
Question 21: भारतातील सर्वात मोठे व्यापारी शहर कोणते आहे?
A) दिल्ली
B)मुंबई
C) बेंगळुरू
D) चेन्नई
Question 22: भारतातील सर्वात मोठा IT सेवा निर्यातदार कोणता आहे?
A) इन्फोसिस
B) TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस)
C) विप्रो
D) एचसीएल
Question 23: भारतातील सर्वात जुने जहाज कोणते आहे?
A) INS विक्रांत
B)INS विराट
C) INS कलिंग
D)INS करंज
Question 24:भारतातील सर्वात मोठा रेल्वे पूल कोणता आहे?
A) बोगीबील पूल
B) पुलवामा पूल
C) चिनाब पूल
D) डोला सादिया पूल
Question 25: भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण स्थळ कोणते आहे?
A) श्रीहरिकोटा
B) थुंबा
C) मुंबई
D) चेन्नई
Report Card
Total Questions Attempted: 0
Correct Answers: 0
Wrong Answers: 0
--
0 टिप्पण्या