महाराष्ट्र :नदीप्रणाली
महाराष्ट्रातील नदीप्रणालीवर भूपृष्ठाचा प्रामुख्याने प्रभाव असल्याने नद्यांच्या जलप्रणालीमद्ये आपल्याला विविधता आढळते.
महाराष्ट्रातील नद्यांनी व्यापलेले खोर्यापैकी एकट्या गोदावरी नदीचे खोरे हे सुमारे ४९.५% आहे तर भीमा व कृष्णा नदीचे खोरे हे २२.६% आहे. तापी व पूर्णा नदीचे खोरे १६.७% आहे.कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे खोरे १०.७% आणि नर्मदा नदीचे खोरे हे ०.५% आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख नद्या
नद्या महाराष्ट्रातील लांबी
१. गोदावरी नदी ६६८ किमी लांबी
२. भीमा ४५१ किमी लांबी
३. कृष्णा २८२ किमी लांबी
४. वर्धा ४५५ किमी लांबी
५. वैनगंगा २९५ किमी लांबी
६. पैनगंगा ४९५ किमी लांबी
७. मांजरा ७२४ किमी लांबी
८. नर्मदा ५४ किमी लांबी
९. तापी २०८ किमी लांबी
0 टिप्पण्या