1. खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखा.
(a) कामगार, मालक
(b) शाहीर, साहेब
(c) अर्ज, किल्ली
(d) हुकूम, तपास
पर्यायी उत्तरे :
2. जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्या संधीस _______ म्हणतात.
(a) स्वर संधी
(b) व्यंजन संधी
(c) हल संधी
(d) अच संधी
पर्यायी उत्तरे :
3.''त्याच्या जिभेला हाड नाही'' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
(a) अभिधा
(b) व्यंजना
(c) लक्षणा
(d) ध्वन्यर्थ
पर्यायी उत्तरे :
4.‘भोजनभाऊ’ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता?
भोजनासाठी भाऊ
5. पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा.
(a) क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात.
(b) धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द.
(c) धातू ही विकारी शब्दजाती आहे.
पर्यायी उत्तरे :
6.पुढील विधाने वाचा.
(a) आहार, परिहार या शब्दात आ, परि हे उपसर्ग आहेत.
(b) उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात.
पर्यायी उत्तरे :
7.खालील योग्य वाक्य ओळखा.
(a) नाम हा अविकारी शब्द आहे.
(b) एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.
(c) जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
(d) गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
8.धातुसाधित क्रियाविशेषणाचा अचूक शब्दगट ओळखा.
(a) दिवसा, वस्तुतः, अर्थात
(b) हसू, हसता, हसताना
(c) कोठून, खालून, येथपर्यंत
(d) त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा
पर्यायी उत्तरे :
9.पुढील विधाने वाचा.
(a) वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय.
(b) वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात.
(c) वाक्य म्हणजे शब्दांची भांडणी होय.
पर्यायी उत्तरे :
10.व्यंजन संधीची उदाहरणे असलेली गट ओळखा.
(a) पृथक् + करण = पृथक्करण
(b) रजः + गुण = रजोगुण
(c) मनः + रम = मनोरम
(d) मृत् + शकट = मृच्छकट
पर्यायी उत्तरे :
11.पुढीलपैकी परभाषी शब्द कोणते ते ओळखा ?
12.'कधीही न दिसणारी कुसूम, दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाही.'
या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.
(a) उंबराचे फूल
(b) गुलाबाचे फूल
(c) गट्टी फु करणे
(d) कपिला षष्टीचा योग
पर्यायी उत्तरे :
उत्तर= (3)
14.शब्द व त्या शब्दाचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा.
(a) दगड - नपुंसकलिंग
(b) कोनाडा - पुल्लिंग
(c) मांजर - स्त्रीलिंग
(d) माती - स्त्रीलिंग
15.अधोरेखित शब्द समूहाचे योग्य उत्तर कोणते ?
'या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत.'
16.'तुम्ही आम्हाला वगळले.' या वाक्यातील कर्ता व कर्म ओळखा.
(a) वगळले - कर्म, तुम्ही - कर्ता
(b) तुम्ही - कर्ता, आम्हाला - कर्म
(c) आम्हाला - कर्ता, तुम्ही - कर्म
(d) वगळले - कर्म, आम्हाला - कर्ता
पर्यायी उत्तरे :
17.'वादळ असे भरून आले तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते'
18.विरामचिन्हांचा अचूक वापर असलेली वाक्य ओळखा.
(a) पुन्हा तो काळी पँटवाला माझ्या अंगावर आला, त्यावेळी मी भड़कलोच
(b) अरे कोण धक्का मारतो? तो साळसूदपणाचा आव आणू लागला.
(c) मी त्याला बजावले, तुम्ही मध्ये बोलू नका !'
(d) मी निरुत्तर झालो, हा दुसरा काळी पँटवाला हसला.
19.पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
पर्यायी उत्तरे :
20.सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणत्या संधीस ________ म्हणतात.
21.'सुरेशने गाणे सुरेल म्हटले.' या वाक्यातील कर्मविस्तार :
22.'एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली.' या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ते सांगा?
23. 'उथळ पाण्याला खळखळाट फार' या वाक्याचा योग्य पर्याय निवडा.
(a) मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच.
(b) ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो.
(c) वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा दाखवू नये.
24.योग्य जोड्या जुळवा.
उत्तर= (1)
25. 'वारा' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
(a) मरूत
(b) समर
(c) अनल
(d) समीरण
पर्यायी उत्तरे :
26.योग्य जोड्या लावा.
27.पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा.
(a) शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात.
(b) शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप होत नाही.
(c) शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात.
पर्यायी उत्तरे :
फक्त (b) बरोबर
(a), (b) आणि (c) बरोबर
28.प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ओळखा.
(a) विकल्पबोधक
(b) उद्देशदर्शक
(c) परिणामबोधक
(d) संकेतदर्शक
29.'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.' या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात?
30.'न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
31.जोड्या जुळवा.
32.पुढील विधाने वाचा.
(a) केवल वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते.
(b) केवल वाक्यास शुद्धवाक्य असेही म्हणतात.
(c) जे चकाकते, ते.सोने नसते. हे केवलवाक्य आहे.
पर्यायी उत्तरे :
33.जोड्या जुळवा.
उत्तर= (4)
34.अचूक जोड्या ओळखा.
(a) सचिन क्रिकेट खेळतो - अकर्मक क्रियापद
(b) छान नाच केला मंजूने - सकर्मक क्रियापद
(c) सुरेश उद्या पुण्याला जाईल - अकर्मक क्रियापद
(d) काल रात्री सारखे गडगडत होते - अकर्वक क्रियापद
पर्यायी उत्तरे :
35.अचूक जोड़ी कोणती ?
(a) गुणवाचक विशेषण - कडक ऊन पडले आहे.
(b) संख्यावाचक विशेषण - ठाण्यात दहा शिपाई होते.
(c) सार्वनामिक विशेषण - ते पेन मला आवडले.
(d) धातुसाधित विशेषण - सुंदर फुलांनी बाग बहरली होती.
पर्यायी उत्तरे :
36.पुढीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते ?
(a) चिदानंद
(b) तपोधन
(c) दुरात्मा
पर्यायी उत्तरे :
37.'पोबारा करणे', या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता?
38.'कालिदास कवी होता.' या वाक्यातील विधेयपूरक कोणते ?
39.'सहोदर' या शब्दासाठी खालील शब्दसमूह कोणते ? पर्याय निवडा.
(a) कवीला व वाचकाला आलेला एकसारखा अनुभव.
(b) दोन पदार्थाचे गुणधर्म एकसारखे असणे.
(c) एकाच आईच्या पोटी जन्मलेले.
(d) एकाच साच्यात बनलेले.
पर्यायी उत्तरे :
40.योग्य जोड्या लावा.
उत्तर= (2)
41.‘जें साहित्यानें वोजावी। अमृताने चुकी ठेवी।' या ओवीतील 'चुकी ठेवणे' या शब्दांचा अर्थ असलेला पर्याय निवडा.
(a) दोष लावणे
(b) नावे ठेवणे
(c) वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे
(d) कनिष्ठपणा देणे
पर्यायी उत्तरे :
42.शब्द आणि समास यांच्या योग्य जोड्या जुळवा.
उत्तर= (3)
43.'खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली' या वाक्यातील 'पुढारली' या क्रियापदास काय म्हणतात ?
44.शब्दसमूहाला योग्य शब्द असलेले पर्याय ओळखा.
(a) देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा - लामण दिवा
(b) नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन - नांदी
(c) तमाशाच्या प्रारंभीचे स्तवन - गवळण
(d) शेजा-यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची रीत - शेजारकर्म
पर्यायी उत्तरे
45.मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?
पुढील उतारा वाचून प्र.क्र. 46 ते 50 ची उत्तरे लिहा -
भाषेचा अभ्यास म्हणजे तिच्या लिखित रूपाचा अभ्यास ही समजूत अलीकडेपर्यत रूढ होती. प्रगत भाषांना बोली। आणि लिखित अशी दोन्ही रूपे असतात, हे खरे असले तरी, सर्वच भाषांना लिपी असते असे नाही. जगातील भाषांचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले आहे की बरयाचशा भाषांना लिपी नाही, तरी संप्रेषणाचे कार्य त्या करू शकतात. आपल्याकडल्या अशिक्षित माणसाला लिहिता-वाचता आले नाही तरी तो भाषा वापरतच असतो. याचा अर्थ हा की 'बोलणे' हे भाषेचे मुख्य रूप आहे. ‘लिहिणे' हे भाषेचे दुय्यम आणि नंतर निर्माण केले गेलेले रूप आहे. लेखन ही ज्ञान टिकवण्याची सोय आहे. लिपीवरून भाषेच्या नेमक्या स्वरूपाचा अंदाज येतोच असे नाही. लिखित रूपाच्या पलीकडे भाषेचे कितीतरी वेगवेगळे वापर असतात, भाषाविज्ञानाला या सान्यांचा विचार करायचा असतो. म्हणून आधुनिक भाषाविज्ञान भाषेच्या बोली (औच्चारिक) रूपाचा अभ्यास करण्यावर भर देते. त्यामुळेच टेपरेकॉर्डरसारखी साधने वापरून भाषेचे औच्चारिक नमुने गोळा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे ही पद्धत शास्त्रशुद्ध मानली जाते.
भाषेचा अभ्यास म्हणजे साहित्याचा अभ्यास ही अशीच एक गैरसमजूत आहे. साहित्याखेरीज इतर अनेक क्षेत्रांत भाषेचा वापर होत असतो. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे. कुटुंबातील माणसांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी बोलताना भाषेचे अगदी अनौपचारिक रूप आपण वापरत असतो. सभेत भाषण देताना किंवा वर्गात शिकवताना भाषेची वेगवेगळी पण औपचारिक रूपे वापरली जातात. व्यापार उद्योगांसारख्या क्षेत्रांत भाषेचे व्यावहारिक रूप आपल्याला बघायला मिळते. शासकीय व्यवहार, कोर्टकचेन्या, जाहिरात-विभाग इत्यादी ठिकाणी भाषेचा वापर कसा करायचा याची विशिष्ट तंत्रे ठरलेली असतात. साहित्यापलीकडे भाषेची अशी जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषेचे समग्र स्वरूप समजावून घेण्यासाठी वेगवेगळ्या संदर्भात केला जाणारा भाषेचा वापर अभ्यासणे आवश्यक असते. व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलत असते. जात, व्यवसाय यांनुसारही भाषेची रूपे बदलताना दिसतात. यातून एकाच भाषेत भाषाभेद निर्माण होत राहतात. भाषेचा अभ्यास करताना भाषाभेदांचा विचार करावा लागतो.
आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सत्ता हाती असलेला प्रतिष्ठितांचा वर्ग समाजावर नेहमी वर्चस्व गाजवून असतो. प्रतिष्ठितांची किंवा वर्चस्व गाजवणाच्या वर्गाची भाषा हीच खरी शुद्ध भाषा आणि समाजातील अन्य वर्गाची भाषा म्हणजे अशुद्ध, असंस्कृत आणि अप्रगत भाषा, हा भाषेबद्दलचा गैरसमजच आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर पुण्याच्या ब्राह्मण वर्गाची भाषा शुद्ध आणि कुणबी किंवा कोळी यांची भाषा अशुद्ध ही कल्पना चुकीची आहे. प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचाच आजवर अभ्यास झाल्यामुळे ही गैरसमजूत अधिक बळावली आहे. पण कोळी, कुणबी अशा जातीय बोलींचा किंवा खानदेशी, वहाडी अशा प्रादेशिक बोलींचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की पुणेरी मराठीप्रमाणेच या बोलींनाही स्वत:ची अशी नियमव्यवस्था आहे. 'नियमबद्ध संकेतीकरणावर आधारलेल्या संप्रेषण प्रणाली' असेच त्यांचे रूप आहे. मराठीचा अभ्यास करताना मराठीच्या प्रादेशिक बोलींचा आणि जातिपरत्वे पडणा-या भेदांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
46.भाषेच्या अभ्यासाविषयी कोणकोणत्या गैरसमजुती आहेत ?
(a) प्रतिष्ठितांची भाषा म्हणजे शुद्ध
(b) समाजातील अन्य वर्गाची भाषा अशुद्ध
पर्यायी उत्तरे :
47.योग्य शीर्षक निवडा.
48.मराठीचा अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक असते ?
(a) मराठीच्या प्रादेशिक बोलींचा
(b) जातिपरत्वे पडणाच्या भेदांचा
(c) प्रतिष्ठित वर्गाच्या भाषेचा
पर्यायी उत्तरे :
49.योग्य पर्याय निवडा.
(a) भाषांना लिपी नसली तरी संप्रेषणाचे कार्य त्या करतात.
(b) अशिक्षित माणसेही भाषा वापरतात.
(c) व्यक्ती-व्यक्तिगणिक भाषा बदलते.
पर्यायी उत्तरे :
50.लेखनामुळे कोणता फायदा होतो?
51.Choose the correct sentences :
(a) If it rains, we'll cancel the match.
(b) If it rained, we'd cancel the match.
(c) If it will rain, we'll cancel the match.
Answer options :
53.Find out the incorrect sentence/s:
(a) He was as white as a sheet.
(b) It was more expensive than I thought.
(c) This is the most oldest theatre in London.
(d) She is one of the kindest woman.
Answer options :
54.The report that he has failed has surprised us all.
Replace the underlined clause by a phrase:
(a) The report of failure has surprised us all.
(b) The report of his failure has surprised us all.
(c) His failed report has surprised us all.
(d) The report that he failed has surprised us all.
Answer options :
55.Choose the correct indirect narration of the following sentence.
Hari said to him, "I shall not come to you tomorrow".
Hari told him that he would not come to him the next day.
Hari told him that he would not come to him tomorrow.
Hari told him that he would not go to him the next day.
56.He could not put by anything for the rainy days.
Select the most appropriate meaning of the underlined phrase in the above sentence.
57.Give antonym of the following words.
Lament, Scatter
58.Identify adjective clause in the following sentences :
उत्तर= (1)
उत्तर= (3)
61.Identify the correct sentences :
(a) Robinsons are away this weekend.
(b) Computers are an important research tool.
(c) He shook with the fear.
Answer options :
62.Fill in the blank :
The children ignored all the other food and made a ________ for the cakes.
63.Identify the sentence/s which is/are incorrect.
(a) Neither my mother nor my father went to University.
(b) l neither know nor care what's happened to him.
(c) They speak neither Marathi nor Hindi but a curious mixture of both.
(d) I neither insulted him nor his friend.
Answer options :
64.Which mood is used in the following sentence :
God bless you!
65.Identify the meaning of underlined idiom in the following sentence :
He was dressed up like a dog's dinner
66.Discipline is on the wane in schools and colleges, these days.
Identify the correct meaning of the underlined.
67.Which of the following sentence/s is/are correct :
(a) 11 had known that you were coming, I have met you at the airport.
(b) If I had known that you were coming, I have meet you at the airport.
(c) If I had known that you were coming, I would have met you at the airport.
(d) If I had known that you were coming, I would have meet you at the airport.
Answer options :
68.Choose the incorrect sentences.
(a) Each of the candidates are well qualified.
(b) Neither of those choices were attractive.
(c) My family are punctual and hard-working people.
Answer options :
69."You should take the job, Frank". Said Lee.
Select the most appropriate indirect narration of the above sentence.
70.Identify the sentences having noun clause, in it/them.
(a) The problem is who will bell the cat.
(b) Who stole the diamond is a mystery.
(c) The boy who sang a song is my brother.
Answer options :
71.Choose the correct sentence :
(a) Leap years that have 366 days contain an extra day in February.
(b) Leap years, which have 366 days, contain an extra day in February
Answer options :
72.Give antonym of the following words:
Convex, famous, Kernel
73.Change the following simple sentence into compound sentence.
Climbing up the tree, he plucked some mangoes.
(a) He climbed up the tree and plucked some mangoes.
(b) He climbed up the tree to plucked some mangoes.
Answer options :
74.Identify the incorrect meaning of the following word:
Saw
75.Their shops are a by word for good value. Identify the correct meaning of the underlined word in the given context :
76.Choose the words having meaning opposite to that of INTREPID :
(a) Pusillanimous
(b) Timorous
(c) Timid
(d) Undaunted
Answer options :
77.Identify the correct sentence/s :
(a) The Machine Gunners was one of Robert Westall's most successful books.
(b) Among the people invited was the mayor.
(c) They have been playing since four O'clock.
Answer options :
78.India stands for peace.
That should be known to everybody.
Change the above sentences into complex sentence :
(a) India stands for peace should be known to everybody.
(b) It should be known to everybody that India stands for peace.
Answer options :
79.Fill in the blanks :
(a) I'm _______ a film tonight.
(b) I'll be ______ all day on Sunday.
(c) I'm _______ ask him to return my money.
Answer options :
will see, slept, going to
seeing, slept, going to
seeing, sleeping, going to
will see, sleeping, going to
उत्तर= (3)
80.Fill in the blanks :
(a) If you _______ hard, you would get a first class.
(b) If you _______ two packets of detergent, you'll get a third packet free.
(c) If you ________ me, I would have lent you some money.
Answer options :
study, bought, ask
study, bought, asked
studying, buy, had asked
studied, buy, had asked
उत्तर= (4)
81.Give synonym of the following words.
Obstinate, Slander, Thriftydisease, vilification, headstrong
filthy, smear, sparing
hidden, thin, economical
82.Change the following sentence into passive voice :
We saw them go out.
They were seen gone out
They have seen to go out
They saw us to go out
They were seen to go out
उत्तर= (4)
83.Spot/identify the errors in the following sentence.
I was laying down when the phone bell rang.
(a) Rang
(b) Laying
(c) When
Answer options :
84.Identify the correct sentence.
(a) I was sure that I had met him before.
(b) On my last visit to Wixton I found that the village didn't change much.
(c) She admitted that she has stolen the watch.
Answer options :
उत्तर= (3)
86.Choose the words having similar meanings :
(a) ADIPOSE
(b) OLEAGINOUS
(c) FATTY
Answer options :
87.Identify the correct sentence/s :
(a) The scissors are blunt.
(b) Statistics was always my worst subject.
(c) The economics behind their policies are unreasonable.
(d) The governing party usually do bad in mid term by-elections.
Answer options :
Only (a), (b), (c)
Only (b), (c), (d)
Only (a) and (c)
All the above
उत्तर= (1)
88.Fill in the blanks.
(a) His excuses,_______ were not convincing, angered his sister.4
(b) I made the dress I intend ________.
(c) The organisers invited entries _________ did not exceed 1000 words.
Answer options :
उत्तर= (3)
90.Identify the correct sentence from the following sentences.
(a) Is there enough cake for everyone ?
(b) I have enough had of your excuses.
(c) I don't think he is really experienced enough for this sort of job.
(d) I hope my instructions are clear enough.
Answer options :
91.Fill in the blanks in the responses to the given questions :
(a) You haven't met my brother,have you?
______ I haven't
(b) You can swim well, can't you ?
_______ I can't.
(c) There is nothing more to be done, is there?
_______ there is.
Answer options :
92.The eldest son worked on the farm, the second son worked in the blacksmith's shop.
________ the youngest son left home to seek his fortune.
Choose the most appropriate alternative to complete the sentence.
93.I feel guilty today because I've not paid you that cheque.
Identify the underlined clause in the above sentence.
94.Choose the correct sentences :
(a) Can you tell me why are you late?
(b) Do you think does your name indicate your personality ?
(c) Do you think you can mention social work and oceanography together?
Answer options :
95.Change the following sentence into indirect speech :
He said, "The horse died in the night".
Read the passage given below carefully and answer Question numbers 96 to 100 based on it.
Dilip Chitre (b. 1938) was educated in Baroda and Mumbai. He has been a teacher, painter, film-maker and magazine columnist. A winner of the Sahitya Akademi Award, Chitre has lived and taught in Ethiopia and the USA and was invited to participate in the Iowa University International Writing Programme. He is a bilingual writer and writes mostly in Marathi. His major translations (from Marathi into English) include An Anthology of Marathi Poetry, (19451965) and Says Tuka (1991). Travelling in a Cage (1980) is his first and only book of English poems. Exile, alienation, self-disintegration and death are the major themes in Chitre's poetry. It belongs essentially to the Modernist Movement, as it reflects cosmopolitan culture, an urban sensibility, uses oblique expressions and ironic tones.
'Father Returning Home', selected from Travelling in a Cage, is a deftly drawn word portrait of a commuter and his dull, drab and exhausting daily routine. Forced to return to stale food and painful isolation at home, the pathetic old man has no choice but to talk to himself. He is delinked from the present, including his family, and can only communicate with the buried past and unborn future dreaming about his ancestors and grandchildren. Characteristically, the poem is totally devoid of sentimentality despite its tender subject. The evocative imagery, subtle irony and the symbolic projection of the commuter as a modern nomad are the major devices which reinforce the theme of man's estrangement from a man-made world.
उत्तर= (2)
97.Dilip Chitre's poetry deals with _______.
(a) isolation
(b) uprooting
(c) death
(d) nature
Answer options :
98.Dilip Chitre's poetry has following features :
(a) indirect expressions.
(b) expression of experiences of different cultures
(c) man-woman relationship
(d) lack of sensibility
Answer options :
99.The poem 'Father Returning Home' is a word picture of _________.
(a) city workers drudgery
(b) traveller's dreams
(c) urban man's isolation
(d) . None of the above
Answer options :
100.Which of the following are not true about Dilip Chitre ?
(a) He was educated at Baroda and Mumbai.
(b) He lived and taught only in Ethiopia.
(c) He is a post modern poet.
(d) His only book of English poems is Travelling in a Cage.
(e) He writes in two languages : English and Hindi.
Answer options :
0 टिप्पण्या