0%
Question 1: स्ट्रॉबेरीचा जॅम टिकविण्यासाठी........ वापरतात.
A) कार्बन डाय ऑक्साइड
B) अमोनियम क्लोराइड
C) सोडियम बेन्झोएट
D) सोडियम नायटाइट
Question 2: दाढी झाल्यावर आफ्टरशेव लोशन लावले जाते त्यामुळे त्वचेचा स्पर्श खूप मऊ लागतो कारण त्यात असते
A) सेल्युलोज
B) आयोडिन
C) यीस्टस
D) अल्कोहोल
Question 3: रसायन आणि त्यांचे उपयोग यापैकी चुकीची जोडी ओळखा.
A) ॲट्रोपीन-पेप्टिक अल्सर
B) ईथर-तात्पुरता एनेस्थीसिया
C) नायट्रोग्लिसरीन-हृदयरोग
D) पायरेथ्रिन-राग, भीती
Question 4: पाऱ्याला.........असेही म्हणतात.
A) क्विक सिल्वर
B) बँकेलाईट
C) कार्नोबा
D) सिलिका
Question 5: पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सीजन यांचे वजनी प्रमाण किती असते?
A) 1:2
B) 1:8
C) 1:4
D) यापैकी नाही
Question 6: कक्ष तापमानाला द्रवस्थितीत असणारे एकमेव अधातू.......
A) पारा
B) ग्रॅफाईट
C) ब्रोमिन
D) यापैकी नाही
Question 7: बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो. हे विद्युत् ऊर्जेचे .........ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण.
A) यांत्रिक
B) रासायनिक
C) स्थितिज
D) भौतिक
Question 8: सापाला अजिबात ऐकू येत नाही, हे विधान आहे.
A) बरोबर
B) चूक
C) अंशतः बरोबर
D) माहीत नाही
Question 9: पचन न झालेले अन्नपदार्थ व पाणी यांचे अभिशोषण........ मध्ये होते.
A) लहान आतडे
B) मोठे आतडे
C) यकृत
D) स्वादुपिंड
Question 10: मनगटाचे व घोट्याचे सांधे हे ....... प्रकारच्या सांध्याची उदाहरणे होत.
A) उखळीच्या
B) बिजागरीच्या
C) सरकता
D) खिळीचा
Question 11: एका घन मिली लिटर रक्तात सुमारे ...... पांढऱ्या पेशी असतात.
A) 8000
B) 2000
C) 500
D) 1500
Question 12: ग्लुकोमिया हा आजार मानवी शरीराच्या....... या अवयवाशी संबंधित आहे.
A) हृदय
B) मूत्रपिंड
C) कान
D) डोळे
Question 13: खालीलपैकी वेदनाशामक औषध कोणते?
A) इन्सुलिन
B) मॉर्फिन
C) क्विनाइन
D) ड्युटरीन
Question 14: ताप येणे व पोटावर पुरळ येणे, ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?
A) क्षय
B) कावीळ
C) हिवताप
D) नारू
Question 15: हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात?
A) बॅरोग्राफ
B) सिस्मोग्राफ
C) थर्मामीटर
D) कार्डिओग्राप
Question 16: जीभेच्या पाठीमागील भागात .......हि चव समजते.
A) गोड
B) खारट
C) कडू
D) आंबट
Question 17: ........ या रक्तगटाच्या व्यक्तीस युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात.
A) ओ
B) बी
C) एबी
D) ए
Question 18: अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?
A) केस गळणे
B) आमांश
C) रातांधळेपणा
D) बेरी – बेरी
Question 19: आपल्या डोळ्यांत येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोण नियंत्रित करते?
A) दृष्टिपटल
B) पुतली
C) बुबुळ
D) डोळयातील पडदा
Question 20: वनस्पतींच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
A) कार्बोहायड्रोलिसिस
B) चयापचय
C) संश्लेषण
D) प्रकाशसंश्लेषण
Question 21: जड न्यूक्लियसचे दोन हलके केंद्रक बनविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
A) विभक्त संलयन
B) आण्विक विखंडन
C) मोठ्या प्रमाणात नुकसान
D) किरणोत्सर्गी विघटन
Question 22: पांढऱ्या रक्त पेशी (WBC) चे मुख्य कार्य काय आहे?
A) कार्बन डायऑक्साइड वाहतूक
B) प्रतिकारशक्ती वाढवणे
C) ऑक्सिजन वाहतूक
D) यापैकी काहीही नाहीर
Question 23: रक्ताचा रंग कोणाच्या उपस्थितीमुळे लाल होतो?
A) प्लाझ्मा
B) हिमोग्लोबिन
C) RBC
D) WBC
Question 24: मानवी हृदयातील कक्षांची संख्या किती आहे?
A) 2
B) 3
C) 4
D) 5
Question 25: खालीलपैकी कोणता रोग हवेतून पसरतो?
A) प्लेग
B) कॉलरा
C) विषमज्वर(टाइफाइड)
D) एड्स
Report Card
Total Questions Attempted: 0
Correct Answers: 0
Wrong Answers: 0
--
0 टिप्पण्या