प्राचीन भारतीय इतिहासाचे विषयवार सामान्य ज्ञान प्रश्न
प्राचीन भारतीय इतिहास म्हणजे भारताचा तो ऐतिहासिक कालखंड जो सुमारे इ.स.पूर्व २५०० ते इ.स. ७५० पर्यंत विस्तारलेला आहे. या काळात भारतीय संस्कृती, धर्म, साहित्य, राजकारण आणि समाजजीवनाचा पाया रचला गेला.
खाली प्राचीन भारतीय इतिहासावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs) दिले आहेत. हे प्रश्न शालेय अभ्यासक्रम,FSSAI, RRB NTPC, FCI, CWC, LIC, ESIC, IBPS, SBI, RBI, AAI, DRDO, ISRO, NTRO, State Level Exams, MPSC, UPSC, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.
प्रकरणे
1. हडप्पा / सिंधू संस्कृती
- बहुपर्यायी प्रश्न / MCQ - 1
- बहुपर्यायी प्रश्न / MCQ - 2
- बहुपर्यायी प्रश्न / MCQ - 3
- बहुपर्यायी प्रश्न / MCQ - 4
0 टिप्पण्या