मध्ययुगीन भारतीय इतिहास

      मध्ययुगीन भारतीय इतिहासाचे विषयवार सामान्य ज्ञान प्रश्न

            मध्ययुगीन भारतीय इतिहास (Medieval Indian History) म्हणजे सुमारे इ.स. ८व्या शतकापासून ते इ.स. १८व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतचा इतिहासाचा कालखंड. या काळात भारतीय उपखंडात विविध राजवटी, समाजव्यवस्था, धर्म, कला, स्थापत्य, आणि परकीय आक्रमणांचा प्रभाव दिसून येतो.

    खाली मध्ययुगीन भारतीय इतिहासावर(Medieval Indian History) आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs) दिले आहेत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षा,FSSAI, RRB NTPC, FCI, CWC, LIC, ESIC, IBPS, SBI, RBI, AAI, DRDO, ISRO, NTRO, State Level Exams, UPSC,MPSC, शालेय अभ्यासक्रम किंवा सामान्य ज्ञानासाठी उपयुक्त आहेत. 

                                                                          प्रकरण

1. उत्तर भारत (राजपूत कालावधी) - 650 इ.स. -1206 इ.स.

2. दक्षिण भारतातील चोल साम्राज्य - 650 इ.स. -1206 इ.स.
4. विजयनगर आणि इतर प्रांतीय राज्ये - 1206 इ.स. -1526 इ.स. 
5. १५ व्या - १६ व्या शतकातील भक्ती चळवळ
6. १५ व्या - १६ व्या शतकातील धार्मिक सुफी चळवळ
7. मुघल काळ ( 1526 इ.स. - 1857 इ.स.)
9. भारतात युरोपियन लोकांचे आगमन
10. इतर (मध्ययुगीन भारतीय इतिहास) MCQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या