MPSC- Main-2017-Paper-2-Marathi-English
1. वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना काय म्हणतात?
2. 'बातमी सांगणारा' या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक शब्द खालीलपैकी कोणत्या वाक्यात आला आहे. ते अचूक निवडा.
3. योग्य जोड्या जुळवा.
उत्तर= (1)
4. खाली दिलेल्या म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
उत्तर= (1)
5. म्हणी व त्यांचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा.
उत्तर= (3)
6.जोड्या लावा.
उत्तर= (3)
7. पुढील विधाने वाचा.
(a) कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्यांच्या तंत्राप्रमाणे चालते.
(b) कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमान्त कधीच नसतो.
(c) भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात.
पर्यायी उत्तरे
8. खालील वाक्याचे योग्य असे नकारार्थी वाक्य निवडा.
‘दोन हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.'
(a) दोन हजार रुपये ही फार मोठी रक्कम नाही.
(b) दोन हजार रुपये ही देखील फार मोठी रक्कम नाही.
(c) दोन हजार रुपये ही काही लहान रक्कम नव्हे.
(d) दोन हजार रुपये ही लहान रक्कम नव्हे का ?
पर्यायी उत्तरे :
9. खालील वाक्यातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणते ते सांगा.
10. खालील वाक्ये वाचून योग्य पर्याय निवडा.
(a) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
(b) परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप केंव्हा केंव्हा होत नाही.
(c) ग्राम किंवा देशवाचक विशेषनामाचे केंव्हा केंव्हा सामान्यरूप होत नाही.
पर्यायी उत्तरे :
11. खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
उत्तर= (2)
12. प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा.
13. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. योग्य जोड्या लावा.
14. संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात?
15. जोड्या जुळवा.
उत्तर= (1)
16. वाचा व बरोबर असलेला पर्याय निवडा.
पर्यायी उत्तरे :
17. पुढील विधाने वाचा.
(a) कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमान्त असतो.
(b) कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात.
(c) 'त्याची गोष्ट लिहून झाली' हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे.
पर्यायी उत्तरे :
18.'महादेव पाटलांच्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले. पण त्याचवेळी त्यांच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला'.
या प्रसंगाला अनुसरून खालीलपैकी योग्य म्हण कोणती ?
19. खाली चार शब्द दिले आहेत त्यातील शुद्धलेखन नियमांनुसार योग्य रूप कोणते ?
20. 'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते. पण ते विकारी असते.' या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्य पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.
21.भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या:
22.1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ?
3.अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यांत आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यांत आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत.
23.खालील विधाने विचारात घ्या :
24.महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
25.खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही ?
उत्तर= (1)
26.राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती
अ. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात.
ब. राज्य विधिमंडळाकडे पुर्नर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात.
क. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधन कारक असते.
ड. पुनविचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
27.भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन ________ सुचवते.
28.खालील विधानांपैकी कोणते विधान/ने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहेत ?
अ. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ति ही भारतीय संघातील इतर दुस-या राज्याची रहिवासी असली पाहिजे.
ब. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लीम असला पाहिजे.
क. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे.
29.खालील विधाने विचारात घ्या :
अ. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.
ब. सध्या पांच राज्यांना विधान परिषद् आहे.
क. केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत.
ड. विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधरांकडून निवडले जातात.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
30.खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे आहे/त ?
अ. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे, हे स्पष्ट करावे लागते.
ब. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करुन घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे.
क. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे.
ड. इटली मध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या पाठिंब्या ची गरज असते.
पर्यायी उत्तरे :
31.भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
32.खालील तरतूदी विचारात घ्या :
अ. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य
कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही.
ब. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 (2) नुसार कोणत्याही व्यक्तिवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिकवेळा खटला चालविली जाणार नाही आणि एकापेक्षा अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.
क. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तिस कायद्यापुढे समानता
अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.
वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही ?
पर्यायी उत्तरे :
33.खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भू प्रदेशाचा समावेश अथवा
त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे.
ब. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केन्द्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने
संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतूदी प्रदान करते.
क. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जावू शकते. वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत ?
पर्यायी उत्तरे :
34.लोक न्यायालया बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
35.राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या :
अ. आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती.
ब. आयोगाच्या प्रमुखपदी फझल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच्.व्ही.कामथ आणि
गोविंद वल्लभ पंत हे होते.
क. आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर, 1954 रोजी सादर केला.
ड. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला.
ई. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी, 1957 रोजी अमलात आला.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
पर्यायी उत्तरे :
36.एकतेच्या पुतळया बाबत (Statue of Unity) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
37.खालील विधाने विचारात घ्या :
अ. मानवी सांगाड्यात पाच प्रकारची हाडे असतात.
ब. वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची (Long bones) कार्ये आहेत.
क. स्नायुबंधांना दबावापासून वाचविणे हे सपाट हाडांचे (Flat bones) कार्य आहे.
पर्यायी उत्तरे :
38.परमाणू पुरवठादार गटा (NSG) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
उत्तर= (2)
40.भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक 2018 बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
41.31 जानेवारी, 2018 रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ‘ब्ल्यू मून' ही घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या :
अ. ब्ल्यू मून, सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता.
ब. जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेन्डर महिन्यात दिसतात तेंव्हा दुस-या चंद्रास ‘सुपर मून' म्हणून संबोधले जाते.
क. जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा 'ब्ल्यू मून' म्हणून संबोधले जाते.
योग्य विधान/ने
पर्यायी उत्तरे :
42.स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार, 2018' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतात हरियाणास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे.
ब. भारतात महाराष्ट्रास दसच्या सर्वोत्कृष्ट्र राज्याचे स्थान मिळाले आहे.
क. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे.
ड. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्हयास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे.
पर्यायी उत्तरे :
43.टिक्का' (Tikka) रोगाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकास होतो ?
44.खालील विधाने विचारात घ्या :
अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत.
ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटालीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत)
क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत)
ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतींच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे
45.खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्य संस्थेवर 1 जानेवारी, 2019 पासून सुरु होणाच्या
तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवड़े झालेली आहे.
ब. युनोच्या मानवी हक्क परिषदेच्या निवडणूकीत आशिया पॅसिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक अशी 188 मते भारतास मिळाली.
क. भारत हा यापुर्वी जिनेव्ही स्थित मानवी हक्क परिषदेवर 2010 - 2013 आणि 2013 - 2016 या
कार्यकाळासाठी निवडला गेला होता.
वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहेत ?
पर्यायी उत्तरे :
46.जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर)
47.खालीलपैकी कोणते विधान/ने बिनचूक आहे/त ?
अ. भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा इमिग्रेशन तपासणी नाका सुरु केला आहे.
ब. म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरम राज्यातील झोखावथार हा झोरीनपूरी नंतरचा दुसरा तपासणी नाका आहे.
क. म्यानमार बरोबर भारतीची 1751 कि.मी. लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम
आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते.
पर्यायी उत्तरे :
48.खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
49.नुकताच 'बॉनेटहेड शार्क' (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ. तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.
ब. तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा :
पर्यायी उत्तरे :
50.खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतातील कोणत्याही राज्याचे विशेष दर्जा असलेले राज्य' (Special Category Status State) असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही.
ब. राष्ट्रीय विकास परिषदेने सर्वप्रथम 1969 साली जम्मू आणि काश्मिर, आसाम आणि नागालँड या राज्यांना
विशेष दर्जा असलेली राज्ये म्हणून मंजूरी दिली होती.
क. केन्द्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणा-या निधी पैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या
राज्यांना केन्द्र शासनाकडून दिला जातो तर सामान्य वर्गातील राज्यांच्या बाबतील हाच निधी 60% असतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने चूकीचे/ची अहेत ?
पर्यायी उत्तरे :
उत्तर= (1)
52.मौर्य पूर्व काळात भारत _________ म्हणून ओळखला जाई.
54.अकेमेनिड विजया नंतर भारताच्या सीमेवर, विशेषकरुन कंबोज मध्ये _______ हा नवा उद्योग सुरु झाला.
उत्तर= (1)
56.पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
उत्तर= (1)
58.पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?
अ. ते पुण्यातील एक लेखक होते.
ब. अस्पृश्यांच्या वस्तींमधे जाऊन ते त्यांना शिकवत.
क. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्त्याने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते .
ड. ते पुण्यातील हिंदूत्ववादी होते.
पर्यायी उत्तरे :
उत्तर= (1)
60.खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवड़ा ?
अ. मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे.
ब. मोगलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन व हिंन्दु या दोन्ही कलांचा प्रभाव आहे .
क. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे.
ड. मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही.
पर्यायी उत्तरे :
61.पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.
अ. ढाक्क्यात मुस्लीम लीगची स्थापना.
ब. खुदीराम बोस यांचा देहांत करण्यात आला.
क. लॉर्ड हाडौंग्जवर बॉम फेकला.
ड. सर प्रफुल्लचंद्र चॅटरजी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंन्दू परिषद भरविण्यात आली.
पर्यायी उत्तरे :
62.खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधीत होत्या ?
अ. विश्ववारा
ब. अपाला
क. लोपामुद्रा
ड. घोषा
पर्यायी उत्तरे :
63.पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे ?
अ. भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिका-यांचे पगार व निवृत्ती वेतन.
ब. भारतातील ब्रिटीश भांडवलदारांचा नफा.
क. ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च.
ड. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज.
पर्यायी उत्तरे :
64.पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
65.__________ च्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे, परदेशावर, जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्विपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळविले होते.
उत्तर= (3)
67.भूखंडवहन सिद्धांताच्या पुष्ठिकरणासाठी कोणते पुरावे आहेत ? योग्य पर्याय निवडा.
अ. जिगसॉ-फिट
ब. भ्रंश मूलक प्रवाह
क. विविध क्षेत्रातील जीवाश्म.
ड. प्रावरणामधील अभिसरण
पर्यायी उत्तरे :
68.खालील विधानांचे परिक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा.
विधान 'अ': पृथ्वीचा अंतर्गामा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे.
विधान 'ब': पृथ्वीचे कवच हे सिलिका, अल्युमिनियम आणि मैग्नेशियम यांच्या पासून बनलेला आहे.
पर्यायी उत्तरे :
69.खालील विधानांची सत्यता तपासा, आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा.
विधान 'अ' दख्खनचे पठार हे बेसॉल्ट खडकापासून बनलेले आहे.
विधान 'ब': दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालमुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाव्हा रसाच्या संचयनाने झालेली आहे.
पर्यायी उत्तरे :
उत्तर= (2)
उत्तर= (2)
72.विधाना अ आणि ब यांचे परिक्षण करुन योग्य पर्याय निवडा.
विधान ‘अ’: सौरशक्तीपासून येणा-या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही तिला पृथ्वीची भू-धवलता असे म्हणतात,
विधान ‘ब’: हवेचे अणू, लहान धुलिकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकीरण व परावर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठविली जाते.
पर्यायी उत्तरे :
उत्तर= (1)
उत्तर= (1)
उत्तर= (1)
78.खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
विधान (अ) : पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे.
कारण (र): पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठिण आणि खर्चिक आहे.
पर्यायी उत्तरे :
79.खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय
निवडा.
विधान (अ) : निर्वणीकरणामुळे हवेतील कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण वाढते.
कारण (र) : वने जेंव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे स्वत:चे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात
कार्बनडायऑक्साईड चा वापर होतो.
पर्यायी उत्तरे :
उत्तर= (2)
81.हरितगृह वायुच्या परिणामा च्या संदर्भातील विधाने
अ. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1° से. ने तापमान वाढत होते.
ब. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10° से. ने तापमान वाढत आहे.
क. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनदया मागे सरकत आहेत.
ड. एल नीनोची वारंवारीता व परिणामाची तीव्रता वाढत आहे.
वरील विधानां पैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
83.सुक्ष्मतुषारांचा हवामानावरील परिणाम
अ. सुर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन
ब. अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात
क. सुक्ष्मतुषारांचा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम
ड. मानव निर्मित सुक्ष्म तुषारांमळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो
वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
84.भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे.
85.1992 ला रिओ दि जानरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारीखी अमलात आला ?
86.इ.स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दिर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.
उत्तर= (2)
88.घाउक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किंमतींचा विचार केला जातो ?
अ. प्राथमिक वस्तू
ब. इंधन
क. उत्पादित वस्तू
पर्यायी उत्तरे
89.पी.डी. ओझा (1960-61) समितीने दारिद्रयरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता ?
90.सर्व समावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे ?
91.योजना काळतील, 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
अ. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले.
ब. आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान, तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला.
क. दारिद्रय व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले.
ड. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले.
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ?
पर्यायी उत्तरे :
92.खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही ?
93.लिंग असमानता निर्देशांकामध्ये (GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
अ. प्रजनन स्वास्थ्य
ब. सबलीकरण
क. श्रम बाजार
पर्यायी उत्तरे :
94.अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती/कोणत्या योजना उपयोगी आहे/आहेत ?
अ. नई रोशनी
ब. पढो परदेश
क. शिका व कमवा
ड. नयी मझील
पर्यायी उत्तरे :
95.जून 2012 मध्ये Rio +20 घोषणापत्रा संदर्भात शाश्वत विकास उद्धिष्टे (SDGs) ठरविण्यात आली. त्यांनुसार पुढीलपैकी कोणते/कोणती वैशिष्टय/वैशिष्टये ठरविण्यात आलेले नव्हते ?
अ. गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता.
ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण.
क. अविरत विकासासाठी जागतिक भागिदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास.
ड. अतिरेकी संघटनावर बंदी आणि परआक्रमणावर बंदी.
पर्यायी उत्तरे :
97.सन 1991 मध्ये विकासाचे एल.पी.जी. प्रतिमान ________ या त्यावेळेच्या अर्थ मंत्र्यांनी अमलात आणले.
98.अकराव्या योजने अंतर्गत, सर्वसमावेशकता दर्शविणारी, मोजता येण्यासारखी काही लक्ष्यं समाविष्ट केली होती. ती म्हणजे :
अ. पायाभूत सुविधा
ब. पर्यावरण
क. उत्पन्न व गरीबी
इ. शिक्षण व आरोग्य
पर्यायी उत्तरे :
99.वित्तिय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जन धन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरु करण्यात आली ?
100.जमीनसुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समविष्ट होतात ?
अ. मध्यस्थांचे उच्चाट
ब. कुळकायदा सुधारणा
क. जमिनधारणा मर्यादा
ड. सहकारी शेतीचे संघटन
पर्यायी उत्तरे :
0 टिप्पण्या