0%
Question 1: कोणत्या मुस्लिम समाज सुधारकाने मुस्लिमांना सांगितले की, आधुनिक शिक्षण व विज्ञानाचा अभ्यास करून समाज प्रगती करू शकतो ?
(1) सर सय्यद अहमद खान
(2) मिर्झा गुलाम अहमद
(3) खान अब्दुल गफार खान
(4) शेख आब्बास
Question 2: खालील कोणते नेते काँग्रेस समाजवादी पक्षाचे होते ?
(1) मोतीलाल नेहरु, लोकमान्य टिळक, एस. एम. जोशी
(2) B. R. आंबेडकर, मोतीलाल नेहरु, एम. एन. रॉय
(3) जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, डॉ. राम मनोहर लोहीया
(4) मोतीलाल नेहरु, एम. एन. रॉय, डॉ. राम मनोहर लोहीया
Question 3: पुढील विधानांचा विचार करा.
विधान (I) : 'दार उघड बया दार उघड' हे भारुड एकनाथांनी लिहले.
विधान (II) : यात नाथांनी लक्ष्मी देवीला आवाहन केले आहे.
विधान (II) : यात नाथांनी लक्ष्मी देवीला आवाहन केले आहे.
(1) विधान (II) बरोबर, (I) चूक
(2) विधान (I) बरोबर, (II) चूक
(3) दोन्ही विधाने चूक
(4) दोन्ही विधाने बरोबर
Question 4: खालीलपैकी कोणी ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारासाठी 'जागरूक' हे वृत्तपत्र सुरू केले होते ?
(1) वालचंद रामचंद्र कोठारी
(2) दत्ताजीराव यशवंतराव कुरणे
(3) बळवंत कृष्ण पिसाळ
(4) दिनकरराव जवळकर
Question 5: लॉर्ड लिटनच्या खालीलपैकी कोणत्या अलोकप्रिय कृतीमुळे भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला वेग आला ?
a. ICS परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा 21 वर्षांवरून 19 वर्षे करण्यात आली.
b. इल्बर्ट बील.
c. देशी वृत्तपत्र कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायदा.
b. इल्बर्ट बील.
c. देशी वृत्तपत्र कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायदा.
(1) a आणि b
(2) a आणि c
(3) b आणि c
(4) a, b आणि c
Question 6: बंगालमधील प्रसिद्ध नंदकुमार खटल्याबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
(1) वॉरन हेस्टिंग्ज हा या खटल्याचा सूत्रधार होता
(2) न्या. इलिजा इम्पेने नंदकुमारला या खटल्यातून दोषमुक्त केले
(3) टिकाकारानी नंदकुमार खटल्याचे वर्णन न्यायाची हत्या असे केले आहे
(4) नंदकुमार हा बंगालचा नवाब मीर जाफरचा दिवाण होता
Question 7: अचूक जोड्या लावा.
| a. दादाभाई नौरोजी | i. बेल्बी कमिशन समोर साक्ष |
| b. रमेशचंद्र दत्त | ii. रॉयल कमिशनचे सदस्य |
| c. गोपाळ कृष्ण गोखले | iii. 'भारतातील दुष्काळ' या ग्रंथाचे लेखन |
| d. न्या. म. गो. रानडे | iv. औद्योगिक परिषदेची स्थापना |
| v. फॅमिन रिलिफ कोड चे भाषांतर व प्रचार |
a b c d
(1) iii i ii v
(2) iv iii i v
(3) ii iii i iv
(4) iii iv ii v
Question 8: कानपूर आणि मिरत खटल्यासंबंधी खालील विधाने वाचा.
विधान I : दोन्ही खटल्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते.
विधान II : वरील दोन्ही खटल्यांमध्ये सर्व नेत्यांची निर्दोष सुटका झाली.
विधान II : वरील दोन्ही खटल्यांमध्ये सर्व नेत्यांची निर्दोष सुटका झाली.
(1) विधान I चूक असून II बरोबर आहे
(2) विधान I आणि II दोन्ही बरोबर आहेत
(3) विधान I बरोबर असून II चूक आहे
(4) विधान I आणि II दोन्ही चूकीचे आहेत
Question 9: प्रसिद्ध लोकशाहिर सगनभाऊ यांच्याशी संबंधीत खालील विधान वाचून त्यातून चूकीची/चे विधान/ने निवडा.
a. सगनभाऊंचा जन्म एका मुस्लीम कुटुंबात झाला
b. सगनभाऊंनी बाजीरावाच्या जीवनावर लावण्या रचल्या
c. सगनभाऊंनी 'पानिपतच्या पोवाड्याची' रचना केली
d. सगनभाऊंनी 'खर्ड्याची लढाई' या पोवाड्याची रचना केली
b. सगनभाऊंनी बाजीरावाच्या जीवनावर लावण्या रचल्या
c. सगनभाऊंनी 'पानिपतच्या पोवाड्याची' रचना केली
d. सगनभाऊंनी 'खर्ड्याची लढाई' या पोवाड्याची रचना केली
(1) विधान a आणि d चूक आहे
(2) विधान फक्त a चूक आहे
(3) विधान फक्त d चूक आहे
(4) विधान a आणि c चूक आहे
Question 10: सेतु माधवराव पगडींच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताला सुफी संत निजामुद्दीन यांनी इस्लाम धर्माची दीक्षा दिली ?
(1) गहिनीनाथ
(2) गोरखनाथ
(3) नागनाथ
(4) कानिफनाथ
Question 11: 'सामना' या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले होते ?
(1) रामदास फुटाणे
(2) डॉ. जब्बार पटेल
(3) कमलाकर तोरणे
(4) शांताराम आठवले
Question 12: बंगालमधील कंपनी सत्तेविरुद्ध झालेल्या विविध उठावाबाबत खालील विधाने वाचा.
a. बंगालमधील उठावात सन्यासी, चुआर, कोलाम आणि संथालाच्या बंडाचा समावेश होता.
b. संथालाच्या बंडाचे वर्णन बंकीमचंद्र चटर्जीनी त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत केले आहे.
c. कान्हु आणि सिंधु भांवांनी संथालाच्या बंडाचे नेतृत्व केले.
d. तिरथ सिंहने खासीच्या बंडाचे नेतृत्व केले.
b. संथालाच्या बंडाचे वर्णन बंकीमचंद्र चटर्जीनी त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत केले आहे.
c. कान्हु आणि सिंधु भांवांनी संथालाच्या बंडाचे नेतृत्व केले.
d. तिरथ सिंहने खासीच्या बंडाचे नेतृत्व केले.
(1) पर्याय a, b आणि c बरोबर आहे
(2) पर्याय a आणि b बरोबर आहे
(3) पर्याय a, b आणि d बरोबर आहे
(4) पर्याय a, c आणि d बरोबर आहेत
Question 13: जात पात तोडक मंडळाच्या लाहोर येथील वार्षिक संमेलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिलेले भाषण म्हणजे ------- हा ग्रंथ होय.
(1) कास्ट इन इंडिया
(2) रिडल्स इन हिंदूइजम
(3) जाती प्रथानिर्मूलन (अनहिलेशन ऑफ कास्ट)
(4) शुद्र कोण होते ?
Question 14: वहाबी चळवळी विषयी वाचा व बरोबर पर्याय निवडा.
a. सईद अहमद याने 'बरेली' या गावात 'वहाबी' पंथ स्थापन केला.
b. बंगालमध्ये स्थापन झालेल्या इंग्रजी सत्तेला हाकलून देणे व मुसलमानांचे राज्य स्थापन करणे या चळवळीचा उद्देश होता.
c. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वहाबी चळवळ सुरू झाली.
b. बंगालमध्ये स्थापन झालेल्या इंग्रजी सत्तेला हाकलून देणे व मुसलमानांचे राज्य स्थापन करणे या चळवळीचा उद्देश होता.
c. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वहाबी चळवळ सुरू झाली.
(1) a फक्त
(2) a व b
(3) b फक्त
(4) c फक्त
Question 15: 26 जुलै, 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाल मध्ये 'इंडियन असोसिएशन' या संघटनेची स्थापना केली परंतु या संघटनेचे पहिले सेक्रेटरी कोण होते ?
(1) बाबु शिशीर कुमार घोष
(2) आनंद मोहन घोष
(3) अंबिका चरण मजुमदार
(4) लालमोहन घोष
Question 16: योग्य जोड्या लावा.
| a. राम जोशी | I. लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं |
| b. परशराम | II. झाली तरुणपणाची धूळ, पति नाही सेजेवर, सुंदरा रडे मूळ मूळ |
| c. सगनभाऊ | III. निर्मळ मुखडा चंद्राकार सरळ नाकाची शोभते धार |
| d. होनाजी बाळा | IV. लेकराला माय विसरली कसा ईश्वरा तारी |
a b c d
(1) II III IV I
(2) IV II I III
(3) III I II IV
(4) I II III IV
Question 17: कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने जंगलात प्रवेश करून आजिंठा लेणी प्रसिद्धीस आणल्या होत्या ?
(1) सर चार्ल्स मेटकाफ
(2) लॉर्ड औकलंड
(3) लॉर्ड कॅनिंग
(4) सर जेम्स अलेक्झांडर
Question 18: मराठ्यांच्या स्वतंत्र मतदार संघाता विरोध करणारे टिळक पक्षीय लोक स्वतःचा उल्लेख काय म्हणून करत होते ?
(1) राष्ट्रीय मराठा
(2) आम्ही ब्राम्हणेत्तर
(3) आम्ही क्षत्रिय
(4) मराठा क्षत्रिय
Question 19: खालील दर्शविलेल्या सिद्धांतापैकी कोणता सिद्धांत प्रार्थना समाजाचा नव्हता ?
a. एकेश्वर निष्ठा
b. धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही
c. राष्ट्रीय पुनरुत्थान
d. पूर्वगौरववादी
b. धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही
c. राष्ट्रीय पुनरुत्थान
d. पूर्वगौरववादी
(1) a आणि b
(2) c आणि d
(3) फक्त a
(4) फक्त b
Question 20: 1877 च्या दिल्ली दरबारात सार्वजनिक काकांच्या नेतृत्वाखाली पुणे सार्वजनिक सभेच्या शिष्टमंडळाने महाराणी विक्टोरियाला जे 'मानपत्र' दिले त्यास कोणती संज्ञा मिळली ?
(1) डिक्लेरेशन ऑफ राइट्स
(2) इंडियन राइट्स
(3) इंडियन नॅशनल डॉक्यूमेंट
(4) नेशन डिमांड
Question 21: जोड्या लावा.
| वृत्तपत्र | संपादक |
|---|---|
| a. अमृत बझार पत्रिका | I. सुब्रमन्यम अय्यर |
| b. इंडियन मिरर | II. जी. पी. वर्मा |
| c. हिंदुस्तानी | III. एस. एन. सेन |
| d. हिंदू | IV. शिशिरकुमार घोष व मोतीलाल घोष |
a b c d
(1) I II III IV
(2) II III IV I
(3) III IV I II
(4) IV III II I
Question 22: खालील वर्णन कोणाचे आहे ?
a. जन्म 7 नोव्हेंबर 1858 मध्ये झाला.
b. पहिल्या पत्निच्या निधनानंतर एका विधवेशी विवाह.
c. 'द सोल ऑफ इंडिया' नावाच्या ग्रंथाचे लेखन.
d. म. गांधीजींच्या असहकार चळवळीस विरोध.
b. पहिल्या पत्निच्या निधनानंतर एका विधवेशी विवाह.
c. 'द सोल ऑफ इंडिया' नावाच्या ग्रंथाचे लेखन.
d. म. गांधीजींच्या असहकार चळवळीस विरोध.
(1) लाला लजपत राय
(2) लोकमान्य टिळक
(3) बिपीनचंद्र पाल
(4) केशवचंद्र सेन
Question 23: जोड्या लावा.
| नाटककार | नाटक |
|---|---|
| a. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे | I. लोक कथा 78 |
| b. गज्वी | II. घोटभर पाणी |
| c. शाम मनोहर | III. यकृत |
| d. रत्नाकर मतकरी | IV. उद्ध्वस्त धर्मशाळा |
a b c d
(1) I III II IV
(2) IV II III I
(3) III IV I II
(4) II I IV III
Question 24: जोड्या जुळवा.
| a. कायस्थ सभा | I. उत्तर प्रदेश |
| b. सरीन सभा | II. पंजाब |
| c. श्री नारायण धर्म प्रतिपालन सभा | III. केरळ |
| d. परमहंस मंडळी | IV. महाराष्ट्र |
a b c d
(1) IV III II I
(2) I II III IV
(3) II I IV III
(4) III IV I II
Question 25: पुढील विधानात कोणत्या समाज सुधारकाचा उल्लेख केला आहे ?
a. 18 जानेवारी 1842 रोजी त्यांचा जन्म झाला.
b. 1856 पर्यन्त त्यांनी कोल्हापूर येथे शिक्षण घेतले.
c. 1856 मध्ये ते मुंबईत आले व एलफिन्स्टन इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला.
d. 1864 मध्ये एम.ए.ची परीक्षा आणि 1866 मध्ये एल एल.बी.ची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या पदांवर सरकारची सेवा केली.
b. 1856 पर्यन्त त्यांनी कोल्हापूर येथे शिक्षण घेतले.
c. 1856 मध्ये ते मुंबईत आले व एलफिन्स्टन इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेतला.
d. 1864 मध्ये एम.ए.ची परीक्षा आणि 1866 मध्ये एल एल.बी.ची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या पदांवर सरकारची सेवा केली.
(1) वि. प. पंडीत
(2) गो. ह. देशमुख
(3) म. गो. रानडे
(4) रा. गो. भांडारकर
Question 26: योग्य जोड्या लावा.
| a. श्रीपाद अमृत डांगे | i. इन्कलाब |
| b. मुझफ्फर अहमद | ii. लेबर-किसान गॅझेट |
| c. गुलाम हुसेन | iii. नॅशनल फ्रंट |
| d. एम. सिंगारवेलू | iv. नवयुग |
| v. द सोशालिस्ट |
a b c d
(1) iv i iii v
(2) iv iii i v
(3) v iv i ii
(4) iii v ii iv
Question 27: इ.स. 1882 मध्ये नियुक्त केलेल्या हंटर आयोगाने कोणत्या शिफारशी केल्या होत्या ?
a. महाविद्यालयासाठी सर्वसाधारण अनुदान व खास अनुदान अशा प्रकारची अनुदान पद्धती स्विकारावी.
b. मोठ्या महाविद्यालयांसाठी (वैकल्पिक) पर्यायी अभ्यासक्रम असावा.
c. शिष्यवृत्ती देण्यासंबंधीचे नवीन नियम तयार करावेत.
d. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि नैतिक शिक्षणावर भर देण्यात यावा.
b. मोठ्या महाविद्यालयांसाठी (वैकल्पिक) पर्यायी अभ्यासक्रम असावा.
c. शिष्यवृत्ती देण्यासंबंधीचे नवीन नियम तयार करावेत.
d. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि नैतिक शिक्षणावर भर देण्यात यावा.
(1) a, c, d विधाने बरोबर आहेत
(2) a, b, c विधाने बरोबर आहेत
(3) b, c, d विधाने बरोबर आहेत
(4) a, b, c, d विधाने बरोबर आहेत
Question 28: भारतीय हस्तकलेच्या ऱ्हासाची कारणे काय होती ?
a. ब्रिटीश कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणात उद्योगांची स्थापना केली.
b. इंग्लंडमध्ये बनलेल्या औद्योगिक मालाला संरक्षण देण्याचा उद्देश ब्रिटीशांचा होता.
c. इंग्रजांच्या शोभिवंत अशा अत्याधुनिक यंत्रनिर्मित वस्तूच्या स्पर्धेत भारतीय हस्तकलेची उत्पादने टिकू शकली नाहीत.
d. भारतीय कामगार कुशल नव्हते.
b. इंग्लंडमध्ये बनलेल्या औद्योगिक मालाला संरक्षण देण्याचा उद्देश ब्रिटीशांचा होता.
c. इंग्रजांच्या शोभिवंत अशा अत्याधुनिक यंत्रनिर्मित वस्तूच्या स्पर्धेत भारतीय हस्तकलेची उत्पादने टिकू शकली नाहीत.
d. भारतीय कामगार कुशल नव्हते.
(1) a, b, d विधाने बरोबर आहेत
(2) a, b, c विधाने बरोबर आहेत
(3) a, c, d विधाने बरोबर आहेत
(4) b, c, d विधाने बरोबर आहेत
Question 29: इ.स. 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी भारतीय प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि ब्रिटीशावर प्रभाव टाकण्यासाठी लंडन येथे कोणत्या असोसिएशनचे आयोजन केले ?
(1) ईस्ट इंडिया असोसिएशन
(2) बॉम्बे असोसिएशन
(3) ब्रिटीश इंडियन असोसिएशन
(4) बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
Question 30: 24 जानेवारी 1908 रोजी नाशिक येथे केलेल्या भाषणात 'स्वराज्य' हा विषय केंद्रस्थानी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या कार्याचा गौरव कोणी केला ?
(1) लोकमान्य टिळक
(2) गोपाळ गणेश आगरकर
(3) अरविंद घोष
(4) बिपीनचंद्र पाल
Question 31: खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे राजर्षि छत्रपती शाहु महाराजांच्या धोरणांना व विचारांना विरोध करत होती ?
a. दिनमित्र
b. विजयी मराठा
c. जागरूक
d. प्रबोधन
b. विजयी मराठा
c. जागरूक
d. प्रबोधन
(1) b, c, d
(2) a, b, c
(3) a, c, d
(4) a, b, d
Question 32: पुढील स्वातंत्र्य सैनिकांना कोणती सांकेतिक नावे दिली होती ?
| a. अच्युतराव पटवर्धन |
| b. अरुणा असफ अली |
| c. सुचेता कृपलानी |
| d. बाबा राघवदास |
a b c d
(1) कदम कुसूम दादी दीदी
(2) कुसूम कदम दीदी दादी
(3) कुसूम कदम दादी दीदी
(4) दीदी दादी कदम कुसूम
Question 33: पश्चिम महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रहाचे 'डिक्टेटर' म्हणून कोणाला नेमण्यात आले होते ?
(1) लालजी पेंडसे
(2) एस. एस. नवरे
(3) अच्युतराव पटवर्धन
(4) रामकृष्णदास महाराज
Question 34: योग्य जोड्या लावा.
| a. भारतीय परिषद कायदा, 1892 | i. अर्थसंकल्पावर मतदानाचा अधिकार नाही |
| b. भारतीय परिषद कायदा, 1909 (मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा) | ii. शिखांना स्वतंत्र मतदार संघ |
| c. माँट्-फोर्ड सुधारणा कायदा, 1919 | iii. प्रांतांना स्वायत्तता प्रदान |
| d. भारत सरकारचा कायदा, 1935 | iv. बंगालमध्ये प्रांतीय कायदेमंडळाची स्थापना |
| v. मुस्लीम संप्रदायवादाला प्रोत्साहन |
a b c d
(1) iv v iii i
(2) i v ii iii
(3) i iii ii v
(4) ii v iii iv
Question 35: इ. स. 1917 मध्ये 'लोकशिक्षण' या मासिकात मुंबई, मध्यप्रांत, वऱ्हाड आणि हैदराबाद मधील मराठी भाषिक प्रदेशांच्या विलीनीकरणातून एकसंघ महाराष्ट्राच्या निर्मितीचा विचार प्रथम कोणी मांडला ?
(1) प्रबोधनकार ठाकरे
(2) दत्तो वामन पोतदार
(3) ग. त्र्य. माडखोलकर
(4) प्रा. विठ्ठल वामन ताम्हणकर
Question 36: चूकीची जोडी ओळखा.
(1) संत तुकडोजी महाराज - जपान मधील विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व
(2) प्रबोधनकार ठाकरे - लोकहितवादी गो. ह. देशमुखांचे शिष्य
(3) समाजभूषण बाबा आमटे - 1985 मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित
(4) पंजाबराव देशमुख - 1952 भारत कृषक समाजाची स्थापना
Question 37: लोकहितवादी गोपाल हरि देशमुख यांच्या बाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
a. 'ज्ञानप्रकाश' छापखाना सुरू केला.
b. 'ज्ञानप्रकाश' साप्ताहिक चालविले.
c. इ.स. 1862 मध्ये त्यांनी 'इंदुप्रकाश' साप्ताहिक सुरू करण्यास पुढाकार घेतला.
d. इ.स. 1880 मध्ये 'लोकहितवादी' हे मासिक सुरू केले.
b. 'ज्ञानप्रकाश' साप्ताहिक चालविले.
c. इ.स. 1862 मध्ये त्यांनी 'इंदुप्रकाश' साप्ताहिक सुरू करण्यास पुढाकार घेतला.
d. इ.स. 1880 मध्ये 'लोकहितवादी' हे मासिक सुरू केले.
(1) b, c आणि d बरोबर
(2) a, c आणि d बरोबर
(3) a, b आणि d बरोबर
(4) a, b आणि c बरोबर
Question 38: 1942 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणाच्या शिफारसीवरून व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात घेण्यात आले ?
(1) सर रॉजर लम्ली
(2) लॉर्ड लिनलिथगो
(3) विनस्टन चर्चिल
(4) डॉ. मुंजे
Question 39: 1957 च्या निवडणुकीपूर्वी माहिती व प्रसारण विभागाने एक माहितीपट बनविला होता त्याचे शीर्षक काय होते ?
(1) लोकशाहीसाठी मतदान
(2) हे तुमचे मत आहे
(3) एक व्यक्ती एक मत
(4) तुमचे मत तुमचे सरकार
Question 40: मुंबई मध्ये सविनय कायदेभंगाचे नियोजन आणि संघटन चांगले ठेवण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली ?
(1) वॉर कौन्सिल आणि डिक्टेटर
(2) सविनय कायदेभंग समिती
(3) महाराष्ट्र सत्याग्रह मंडळ
(4) हिंदुस्तानी सेवा दल
Question 41: पुढील वाक्ये कोणाबद्दल लिहिली आहेत ?
a. मुंबईचे राज्यपाल जॉन माल्कम यांना ज्यांनी सतीची चाल बंद करण्यास ते सर्व सहकार्य करतील असे वचन दिले.
b. ज्यांनी असे सुचविले की सरकारने सती प्रथे विरोधात कायदा करावा व तो भारतात सर्वत्र लागू करावा.
b. ज्यांनी असे सुचविले की सरकारने सती प्रथे विरोधात कायदा करावा व तो भारतात सर्वत्र लागू करावा.
(1) दादोबा पां. तर्खडकर
(2) विष्णूशास्त्री चिपळूणकर
(3) जगन्नाथ शंकरशेट
(4) का. त्र्यं. तेलंग
Question 42: खालीलपैकी अचूक जोडी ओळखा.
(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेबर पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली - 1935
(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली - 1940
(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहांची केस जिंकली - 1937
(4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले - 1936
Question 43: इ.स. 1935 च्या भारत सरकार कायद्यानुसार खालीलपैकी द्विगृही कायदेमंडळ असलेल्या प्रांताची निवड करा.
(1) ओरिसा, आसाम, सिंध, बिहार, मुंबई, वायव्य सरहद् प्रांत
(2) मुंबई, ओरिसा, बिहार, बंगाल, संयुक्त प्रांत, मद्रास, आसाम
(3) बंगाल, संयुक्त प्रांत, आसाम, मद्रास, मुंबई, बिहार
(4) मद्रास, ओरिसा, वायव्य सरहद् प्रांत, बंगाल, सिंध, बिहार
Question 44: खालील विधाने वाचा.
विधान - A: ब्रिटिश सरकार आणि संस्थानिकांमध्ये समन्वयासाठी संस्थानिकांचे संघटन असावेत अशी सूचना लॉर्ड डलहौसी यांनी केली.
विधान - B: लॉर्ड डलहौसींच्या सूचनेनुसार संस्थानिकांचे संघटन म्हणून 'नरेंद्र मंडळ' ची स्थापना करण्यात आली.
विधान - B: लॉर्ड डलहौसींच्या सूचनेनुसार संस्थानिकांचे संघटन म्हणून 'नरेंद्र मंडळ' ची स्थापना करण्यात आली.
(1) विधान A चूक असून विधान B बरोबर आहे
(2) विधान A आणि B दोन्ही बरोबर आहेत
(3) विधान A आणि B दोन्ही चूक आहेत
(4) विधान A बरोबर असून विधान B चूक आहे
Question 45: खालीलपैकी कोणत्या तरुणांच्या सशस्त्र संघटनेने बांगलादेश मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व केले ?
(1) आमार बांगला
(2) बांगला मुक्ती चळवळ
(3) बांगला मुक्ती वाहिनी
(4) आवामी लिग
Question 46: महात्मा गांधीजींना "सदाग्रह" हा शब्द कोणी सुचविला नंतर महात्मा गांधीजींनी सदाग्रह ऐवजी "सत्याग्रह" असा शब्द बनविला ?
(1) हिरालाल गांधी
(2) मनिलाल गांधी
(3) मगनलाल गांधी
(4) श्री. वालजी देसाई
Question 47: "इंग्रजाची मदत मिळविण्याच्या उद्देशाने मुस्लिम लिगने स्वतःला सम्राटाच्या पक्षाच्या रूपात परिवर्तीत केले आहे", अशी टिप्पणी कोणी केली होती ?
(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(2) सरदार वल्लभभाई पटेल
(3) महात्मा गांधीजी
(4) पंडित जवाहरलाल नेहरू
Question 48: शिख बस ड्रायव्हर आणि वाहकांनी लंडन येथे 'शिख होम दल चळवळ' ही संघटना स्थापन केली या चळवळीचे रूपांतर खलिस्तान चळवळीत कोणी केले ?
(1) गंगासिंग धिलाँ
(2) जर्नेलसिंग भिंद्रनवाले
(3) डॉ. जगजितसिंह चौहान
(4) अमृतपाल सिंग संधु
Question 49: पुढील विधानांचा विचार करा.
I. बाळशास्त्री जांभेकर हे पश्चिम हिंदुस्थानातील पहिले प्राध्यापक होते.
II. न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरु होते.
III. इ. स. 1915 मधील राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात लो. टिळकांनी होमरूल चा प्रस्ताव मांडला होता.
II. न्यायमूर्ती तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरु होते.
III. इ. स. 1915 मधील राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात लो. टिळकांनी होमरूल चा प्रस्ताव मांडला होता.
(1) विधान I चूक, II आणि III बरोबर
(2) विधान I बरोबर, II आणि III चूक
(3) विधान I आणि II चूक, विधान III बरोबर
(4) विधान I आणि II बरोबर, III चूक
Question 50: महाराष्ट्रात दुष्काळ पडला असता डॉ. शिवाप्पा या मित्राच्या मदतीने धनकवडी येथे सावित्रीबाई व महात्मा जोतीबा फुले यांनी कोणत्या वर्षी 'व्हिक्टोरिया बालाश्रम' सुरू केला ?
(1) 1896
(2) 1877
(3) 1898
(4) 1899
Question 51: विधान - शिवराम महादेव परांजपे यांनी 'काल' हे वृत्तपत्र सुरू केले.
वर्णने -
a. हे वृत्तपत्र 1922 पर्यंत सुरू होते.
b. हे वृत्तपत्र प्रखर राष्ट्रवादी विचारांचे होते.
c. 1908 मध्ये या वृत्तपत्राने सोळा हजार प्रति छपाईचा आकडा पार केला.
d. हे वृत्तपत्र 'जगहितेच्छु' मुद्रणालयात छापले जात होते.
a. हे वृत्तपत्र 1922 पर्यंत सुरू होते.
b. हे वृत्तपत्र प्रखर राष्ट्रवादी विचारांचे होते.
c. 1908 मध्ये या वृत्तपत्राने सोळा हजार प्रति छपाईचा आकडा पार केला.
d. हे वृत्तपत्र 'जगहितेच्छु' मुद्रणालयात छापले जात होते.
(1) विधान बरोबर आहे, वर्णन a चूकीचे असून b, c आणि d बरोबर आहे
(2) विधान बरोबर आहे, वर्णन b चूकीचे असून a, c आणि d बरोबर आहे
(3) विधान बरोबर आहे, वर्णन b, c चूकीचे असून a आणि d बरोबर आहे
(4) विधान बरोबर आहे, वर्णन b, d चूकीचे असून a आणि c बरोबर आहे
Question 52: 7 ऑगस्ट, 1947 हा दिवस "भारतीय संघात सामील व्हायचा दिवस" म्हणून पाळावा असे -------यांनी हैदराबाद संस्थानातील लोकांना सांगितले.
(1) स्वामी रामानंद तीर्थ
(2) काशिनाथ वैद्य
(3) बाबासाहेब परांजपे
(4) माणीकचंद पहाडे
Question 53: खालील विधाने पाहा :
a. इ.स. 1909 मध्ये महात्मा गांधीजी यांनी लिहिलेला "हिंद स्वराज" हा गुजराती भाषेतील ग्रंथ प्रकाशित झाला.
b. महात्मा गांधीजीच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहताना '20 व्या शतकातील सर्वात महान व्यक्ती' असे जॉर्ज ऑखेल यांनी म्हंटले होते.
b. महात्मा गांधीजीच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहताना '20 व्या शतकातील सर्वात महान व्यक्ती' असे जॉर्ज ऑखेल यांनी म्हंटले होते.
(1) a बरोबर नाही b बरोबर
(2) b बरोबर नाही a बरोबर
(3) a आणी b बरोबर
(4) a आणी b चूक
Question 54: जून 1984 मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाई करण्यात आली ?
(1) एस. ई. जोशी
(2) रामनाथ काव
(3) के. एस. ब्रार
(4) रंजन रॉय
Question 55: जोड्या जुळवा :
| a. रा.स. रूईकर | I. हिन्दूस्थान रेड आर्मी |
| b. मगनलाल बागडी | II. अकोल्यातील स्वातंत्र्य सैनिक |
| c. डॉ. खेडकर | III. अमरावतीतील स्वातंत्र्य सैनिक |
| d. वीर वामनराव जोशी | IV. फॉरवर्ड ब्लॉक |
a b c d
(1) II I IV III
(2) IV I II III
(3) I II III IV
(4) III IV I II
Question 56: 'काँग्रेसचे उद्दिष्ट स्वराज्य म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे असून स्वतंत्र हिंदुस्थान ब्रिटीश साम्राज्याशी कसलेही संबंध ठेवणार नाही', अशा आशयाचा ठराव 1921 साली अहमदाबाद येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पुढीलपैकी कोणी मांडला होता ?
(1) न. चिं. केळकर
(2) गंगाधरराव देशपांडे
(3) हसरत मोहानी
(4) बापूजी अणे
Question 57: खालीलपैकी कोणी 'युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन' ची स्थापना केली ?
(1) लाला लजपत राय
(2) सय्यद अहमद खान
(3) अरविंद घोष
(4) मौलाना मोहम्मद अली
Question 58: न्या.म.गो.रानडे यांचे नीतीविषयक विचार स्पष्ट करणारे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
(1) मानवी स्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्या धार्मिक कल्पना रानडे यांनी झुगारून दिल्या.
(2) माणसाला दैववादी बनवणाऱ्या धर्मकल्पनांवर सुद्धा त्यांनी हल्ला चढविला.
(3) कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म सिद्धांताच्या समन्वयातून भारतात रूढ झालेला दैववाद रानडे यांनी स्विकारला होता.
(4) कर्मवाद व जडवाद या दोन्ही प्रकारच्या भूमिकांमुळे माणूस सामर्थ्यहीन बनतो असे प्रतिपादन रानडे यांनी केले.
Question 59: जोड्या लावा.
| a. जुलै 1919 मध्ये होमरूल लीगच्या प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला गेल्या. | i. लतिका घोष |
| b. या वेश्या स्त्रीने 1922-24 या कालात सी. आर. दासच्या सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. | ii. ना. सु. हर्डिकर |
| c. जून 1930 मध्ये हिंदूस्थान सेविका दल स्थापन केले. | iii. मदनादेवी मुखोपाध्याय |
| d. 1928 मध्ये महिला राष्ट्रीय संघाची स्थापना केली. | iv. सरोजीनी नायडू |
a b c d
(1) iv ii iii i
(2) ii iii i iv
(3) iv iii ii i
(4) i ii iii iv
Question 60: इंडियन कौन्सिल अॅक्ट, 1909 बद्दल खालीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
a. या कायदयाने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली.
b. के. एम. मुन्शी यांनी मोर्ले-मिन्टो सुधारणा कायदयाने उगवत्या लोकशाहीवर वार केल्याचे निदर्शनास आणून दिले.
c. या कायदयाने युरोपियन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात झाली.
d. सरकारने लोकशाहीचे मुलभूत तत्व म्हणजे निवडणूकीचे तत्व मान्य केले नाही.
b. के. एम. मुन्शी यांनी मोर्ले-मिन्टो सुधारणा कायदयाने उगवत्या लोकशाहीवर वार केल्याचे निदर्शनास आणून दिले.
c. या कायदयाने युरोपियन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात झाली.
d. सरकारने लोकशाहीचे मुलभूत तत्व म्हणजे निवडणूकीचे तत्व मान्य केले नाही.
(1) फक्त a आणि d
(2) फक्त a आणि b
(3) फक्त a आणि c
(4) a, b आणि d
Question 61: खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
a. पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे पूर्णा व तापी नदी खोरे वेगळे झाले आहे.
b. पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदी खोरे वेगळे झाले आहे.
c. उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे पूर्णा व तापी नदी खोरे वेगळे झाले आहे.
d. पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे पूर्णा व पांझरा नदी खोरे वेगळे झाले आहे.
b. पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदी खोरे वेगळे झाले आहे.
c. उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे पूर्णा व तापी नदी खोरे वेगळे झाले आहे.
d. पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वतरांगेमुळे पूर्णा व पांझरा नदी खोरे वेगळे झाले आहे.
(1) a आणि b
(2) फक्त b
(3) c आणि d
(4) फक्त d
Question 62: खालील विधाने पहा.
a. चंद्रपुर जिल्हायात गोंडवन श्रेणीचे खडक आहेत म्हणून तेथे दगडी कोळशाचे उत्पादन होते.
b. मँगनिज हे महाराष्ट्रातील महत्वाचे खनिज आहे. त्याचे साकोली तालुक्यातील कान्हेरी येथे मोठया प्रमाणावर उत्पादन होते.
b. मँगनिज हे महाराष्ट्रातील महत्वाचे खनिज आहे. त्याचे साकोली तालुक्यातील कान्हेरी येथे मोठया प्रमाणावर उत्पादन होते.
(1) विधान a बरोबर आहे
(2) विधान a आणि b बरोबर आहेत
(3) विधान a आणि b बरोबर नाहीत
(4) विधान b बरोबर आहे
Question 63: संभववांदवाच्या मतांशी असहमत असलेले विधान ओळखा.
(1) मानव क्रियाशील प्राणी असून तो इतर चतुष्पाद प्राण्यांप्रमाणेच निसर्गावर अवलंबून आहे.
(2) मानव क्रियाशील असून तो नैसर्गिक परिस्थितीत परिवर्तन करू शकतो.
(3) मानव निसर्गाच्या सहकार्याने त्याच्या बरोबर जोडीने काम करतो.
(4) वारा, नदया आणि सागर ज्या प्रमाणे भूपृष्ठावर बदल घडवून आणतात त्याच प्रमाणे मानव हा देखील भूपृष्ठावर बदल घडवून आणणारा एक सजिव प्राणी आहे.
Question 64: योग्य जोड्या जुळवा.
| भौगोलिक विचारवंत | ग्रंथ |
|---|---|
| a. रैटझेल | i. सांस्कृतिक भूगोल |
| b. कार्ल रिटर | ii. भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव |
| c. कु. एलन सेंम्पल | iii. मानववंशाचा इतिहास |
| d. कार्ल सॉएर | iv. अर्डकुन्डे |
a b c d
(1) iv i ii iii
(2) iii iv ii i
(3) iii iv i ii
(4) ii iii iv i
Question 65: योग्य विधाने ओळखा.
a. मानवी भूगोलात फक्त प्राकृतिक भू-रचनेचा अभ्यास केला जातो.
b. मानवी भूगोलात मानवाच्या प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो.
c. मानवी जीवनाचा जीवनक्रम व व्यवसाय यांचा मानवी भूगोलात अभ्यास केला जातो.
d. मानवाचा आहार, विचार, धर्म यांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो.
b. मानवी भूगोलात मानवाच्या प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो.
c. मानवी जीवनाचा जीवनक्रम व व्यवसाय यांचा मानवी भूगोलात अभ्यास केला जातो.
d. मानवाचा आहार, विचार, धर्म यांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो.
(1) a, b, c ही विधाने योग्य आहेत
(2) a, c, d ही विधाने योग्य आहेत
(3) b, c, d ही विधाने योग्य आहेत
(4) a, b, d ही विधाने योग्य आहेत
Question 66: 1990 मध्ये, पुणे येथे पहिल्या तीन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क (STPs) पैकी एक असून त्यासोबत-------- येथे इतर दोन STPs स्थापन करण्यात आले.
(1) बेंगळूरू व भुवनेश्वर
(2) बेंगळूरू व हैद्राबाद
(3) भुवनेश्वर व हैद्राबाद
(4) चेन्नई व हैद्राबाद
Question 67: एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम अंतर्गत जिल्ह्यांसह उत्पादनांची जोडी जुळवा.
| जिल्हा | उत्पादन |
|---|---|
| a. रायगड | i. डाळींब |
| b. पुणे | ii. पांढरा कांदा |
| c. अहमदनगर | iii. अंजीर |
| d. अमरावती | iv. संत्री |
a b c d
(1) i ii iii iv
(2) ii iii i iv
(3) iii i ii iv
(4) i iii iv ii
Question 68: खालील विधाने विचारात घ्या आणि खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
i. PMMSY 20 मे 2020 रोजी दहा वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आले.
ii. महाराष्ट्र राज्यात मत्स उत्पादन वाढवण्यासाठी PMMSY अंतर्गत केज कल्चर फार्मिंग राबविण्यात येत आहे.
ii. महाराष्ट्र राज्यात मत्स उत्पादन वाढवण्यासाठी PMMSY अंतर्गत केज कल्चर फार्मिंग राबविण्यात येत आहे.
(1) फक्त i बरोबर आहे
(2) फक्त ii बरोबर आहे
(3) i आणि ii बरोबर आहेत
(4) i आणि ii दोन्ही चूकीचे आहेत
Question 69: खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
a. ब्लाशार यांनी सर्वप्रथम ग्रामीण नागरी पट्ट्याचा अभ्यास केला.
b. भारतामध्ये 1950 पूर्वी ग्रामीण नागरी पट्टा अस्तीत्वात नव्हता.
c. ग्रामीण-नागरी पट्टयात शहरातील शक्तींचा वापर करतात.
d. ग्रामीण-नागरी पट्टयात हवाई अड्डे, शैक्षणिक संस्था आणि जल शुद्धीकरण केंद्रे असतात.
b. भारतामध्ये 1950 पूर्वी ग्रामीण नागरी पट्टा अस्तीत्वात नव्हता.
c. ग्रामीण-नागरी पट्टयात शहरातील शक्तींचा वापर करतात.
d. ग्रामीण-नागरी पट्टयात हवाई अड्डे, शैक्षणिक संस्था आणि जल शुद्धीकरण केंद्रे असतात.
(1) फक्त a आणि c
(2) फक्त a, b आणि d
(3) फक्त c आणि d
(4) फक्त b आणि d
Question 70: खालील विधाने पहा.
a. लाव्हारसात लोखंड व मॅग्नेशियम खनिजा पेक्षा सिलीका द्रव्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याला अॅसिडक लाव्हा म्हणतात.
b. शिलारसात वाळूचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो भूपृष्ठावर जास्त पसरत नाही.
c. पेगमॅटीटीक खडकात स्फटिक मोठे असतात.
d. बेसिक लाव्हा हा अतिशय घट्ट असतो.
b. शिलारसात वाळूचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो भूपृष्ठावर जास्त पसरत नाही.
c. पेगमॅटीटीक खडकात स्फटिक मोठे असतात.
d. बेसिक लाव्हा हा अतिशय घट्ट असतो.
(1) a, b बरोबर असून c, d चूक आहेत
(2) c, d बरोबर असून a, b चूक आहेत
(3) a, b, c बरोबर असून d चूक आहे
(4) a, b, c चूक असून d बरोबर आहे
Question 71: योग्य जोड्या जुळवा.
| किल्ला | जिल्हा |
|---|---|
| a. मलंगगड | i. रायगड |
| b. लिंगाणा | ii. सिंधुदुर्ग |
| c. रामगड | iii. अकोला |
| d. नारनाळा | iv. ठाणे |
a b c d
(1) iii iv ii i
(2) iv ii i iii
(3) iv i ii iii
(4) iii ii iv i
Question 72: मध्यवर्ती व्यापार क्षेत्र (CBD) ही शहरांविषयीची संकल्पना ------ या देशातील आहे.
(1) जर्मनी
(2) अमेरिका
(3) भारत
(4) इंग्लंड
Question 73: खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?
(1) सियाल व सीमा यांना विलग करणाऱ्या थरास कॉनरॅड विलगता असे म्हणतात.
(2) शिलावरण व प्रावरण यांना विलग करणाऱ्या थरास मोहोरोव्हिसीक विलगता असे म्हणतात.
(3) बाह्य गाभा व आंतरिक गाभा यांच्या दरम्यान 700 कि.मी. जाडीचा जो थर आहे त्यास संक्रमण विभाग असे म्हणतात.
(4) प्रावरण आणि गाभा यांना विलग करणाऱ्या थरास गटेनबर्ग विलगता असे म्हणतात.
Question 74: खालील विधाने पहा.
a. डब्ल्यू. जे. मॉर्गन यांच्या तबकडी सिद्धांतानुसार हिमालयाच्या ठिकाणी टेथिस समुद्र होता.
b. भारतीय आणि एशियन तबकडयांच्या बाजुकडील दाबामुळे टेथिस समुद्रातील गाळ दुमडला गोला आणि हिमालय रांगा तयार झाल्या.
b. भारतीय आणि एशियन तबकडयांच्या बाजुकडील दाबामुळे टेथिस समुद्रातील गाळ दुमडला गोला आणि हिमालय रांगा तयार झाल्या.
(1) फक्त विधान a बरोबर आहे
(2) फक्त विधान b बरोबर आहे
(3) विधान a आणि b बरोबर आहेत
(4) विधान a आणि b बरोबर नाहीत
Question 75: जोड्या जुळवा.
| पठार | उदाहरण |
|---|---|
| a. ज्वालामुखी पठार | i. पॅटागोनियन |
| b. महाद्विपीय पठार | ii. पोतवार |
| c. ओओलियन पठार | iii. कोलंबिया |
| d. पर्वतपदीय पठार | iv. दख्खन |
a b c d
(1) iii iv ii i
(2) iv iii i ii
(3) iii i iv ii
(4) ii iii i iv
Question 76: कृषीसंदर्भात योग्य जोड्या जुळवा.
| क्रांती | उत्पादन |
|---|---|
| a. गुलाबी क्रांती | i. कातडी किंवा चामडी |
| b. गोल क्रांती | ii. कांदा |
| c. चंदेरी क्रांती | iii. बटाटा |
| d. तपकिरी क्रांती | iv. कुक्कुटपालन |
a b c d
(1) ii iii i iv
(2) ii iii iv i
(3) iv ii iii i
(4) iv iii i ii
Question 77: महाराष्ट्र शासनाच्या भूविज्ञान आणि खाणकाम संचालनालय, नागपूरनुसार (31 मार्च 2014 रोजीचा खनीज साठा) फक्त ----------- हा ग्राफाईट साठे दाखवणारा जिल्हा आहे.
(1) भंडारा
(2) चंद्रपूर
(3) रत्नागिरी
(4) सिंधुदुर्ग
Question 78: डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
b. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना रू. 6 लाखापर्यंतच्या कर्जास 3 टक्के व्याज सवलत अनुदान देण्यात येते.
c. नियमित पीक कर्जाची परतफेड केल्यास संपूर्ण व्याज रक्कम सवलत अनुदान दिले जाते.
d. घेतलेल्या कर्जाच्या संपूर्ण रक्कमेची परतफेड 30 जूनपर्यंत केल्यास रू. 3 लाखापर्यंतच्या कर्जास 3 टक्के व्याज सवलत अनुदान देण्यात येते.
b. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना रू. 6 लाखापर्यंतच्या कर्जास 3 टक्के व्याज सवलत अनुदान देण्यात येते.
c. नियमित पीक कर्जाची परतफेड केल्यास संपूर्ण व्याज रक्कम सवलत अनुदान दिले जाते.
d. घेतलेल्या कर्जाच्या संपूर्ण रक्कमेची परतफेड 30 जूनपर्यंत केल्यास रू. 3 लाखापर्यंतच्या कर्जास 3 टक्के व्याज सवलत अनुदान देण्यात येते.
(1) फक्त a आणि b
(2) फक्त b, c आणि d
(3) फक्त a आणि c
(4) फक्त a आणि d
Question 79: खालील विधाने विचारात घ्या.
i. मार्च 2022 पर्यंत अखिल भारतीय स्तरावर वीज निर्मितीमध्ये स्थापित क्षमतेचा महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा आहे.
ii. महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्राकडे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा वीज निर्मितीची अधिक स्थापित क्षमता आहे.
ii. महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्राकडे सार्वजनिक क्षेत्रापेक्षा वीज निर्मितीची अधिक स्थापित क्षमता आहे.
(1) फक्त i बरोबर आहे व ii चूक आहे
(2) फक्त ii बरोबर आहे व i चूक आहे
(3) i आणि ii दोन्ही बरोबर आहेत
(4) दोन्ही i आणि ii चूक आहेत
Question 80: जोड्या जुळवा.
| फेरी वाहतूक | खाडी |
|---|---|
| a. आगरदांडा | i. बाणकोट |
| b. तावसाळ | ii. दाभोळ |
| c. धोपावे | iii. दिघी |
| d. बागमांडला | iv. जयगड |
a b c d
(1) iv i ii iii
(2) iii ii iv i
(3) iv iii i ii
(4) iii iv ii i
Question 81: खालीलपैकी कोणती भूरूपे हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होतात ?
a. गिरीश्रृंग
b. हिमोढगिरी
c. मेषशीला
d. दैत्यसोपान
b. हिमोढगिरी
c. मेषशीला
d. दैत्यसोपान
(1) फक्त a आणि b
(2) फक्त a आणि d
(3) फक्त a, c आणि d
(4) फक्त b, c आणि d
Question 82: डब्ल्यू. एम. डेव्हीस यांच्या मते भूआकार हे खालीलपैकी कोणत्या घटकाचा कार्यात्मक परिणाम नाही ?
(1) रचना
(2) प्रक्रिया
(3) कालावधी
(4) चक्र
Question 83: खनन चक्राची संकल्पना -------- या शास्त्रज्ञाने मांडली.
(1) कार्ल रिटर
(2) डब्ल्यू. एम. डेव्हिस
(3) आल्फ्रेड वेगनर
(4) रिचर्ड हार्टशोन
Question 84: सागरी किनारपट्टीवरील सागरीलाटा, तंरगघर्षित चबुतरा आणि गुहा हे सर्व भूआकार एकत्रपणे महाराष्ट्रातील ------ येथे पहावयास मिळतात.
(1) श्रीवर्धन
(2) हरिहरेश्वर
(3) गणपतीपुळे
(4) दिवेआगर
Question 85: जोड्या जुळवा.
| हिमालय | शिखर |
|---|---|
| a. पंजाब हिमालय | i. कामेत |
| b. कुमाऊँ हिमालय | ii. कुलाकांगारी |
| c. नेपाळ हिमालय | iii. के-2 |
| d. आसाम हिमालय | iv. धवलगिरी |
a b c d
(1) ii iv i iii
(2) iii iv i ii
(3) iv i ii iii
(4) iii i iv ii
Question 86: नागरी वसाहती आकृतीबंधाच्या कोणत्या सिद्धांतामध्ये खालील प्रकारची क्षेत्रे आढळतात ?
a. अवजड उद्योग क्षेत्र
b. व्यापारी बाह्य क्षेत्र
c. निवासी उपनगर क्षेत्र
d. औद्योगिक उपनगर क्षेत्र
b. व्यापारी बाह्य क्षेत्र
c. निवासी उपनगर क्षेत्र
d. औद्योगिक उपनगर क्षेत्र
(1) सकेंद्रीय कटिबंध सिद्धांत
(2) त्रिज्या खंड सिद्धांत
(3) बहकेंद्रीय सिद्धांत
(4) मॅनचा सिद्धांत
Question 87: अनिका (नेब्युलर) वसाहतीच्या आकृतीबंधाबाबत खालीलपैकी कोणते /ती विधान/विधाने सत्य आहे/आहेत ?
a. रस्त्यांची व्यवस्था जवळजवळ वर्तुळाकार असते जी वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी संपते.
b. वसाहत साधारणपणे नद्यांच्या संगमावर विकसित होतात.
c. घरांची मांडणी ही नदीकाठाच्या बाजूला असते.
b. वसाहत साधारणपणे नद्यांच्या संगमावर विकसित होतात.
c. घरांची मांडणी ही नदीकाठाच्या बाजूला असते.
(1) फक्त a
(2) फक्त a आणि b
(3) फक्त b
(4) फक्त a आणि c
Question 88: इ. डब्ल्यू. बर्गेस अनुसार, शहराच्या केन्द्रापासून बाह्य भागा कडे जाणारे क्षेत्र (मंडळ) क्रमाने लावा.
a. केंद्रीय व्यापार केन्द्र (CBD).
b. संक्रमणशील क्षेत्र.
c. दैनिक ये जा करणाऱ्यांचे वसाहत क्षेत्र.
d. उद्योग आणि श्रमिकांच्या वस्त्यांचे क्षेत्र.
e. मध्यम वर्गीय लोकांचे वसाहत क्षेत्र.
b. संक्रमणशील क्षेत्र.
c. दैनिक ये जा करणाऱ्यांचे वसाहत क्षेत्र.
d. उद्योग आणि श्रमिकांच्या वस्त्यांचे क्षेत्र.
e. मध्यम वर्गीय लोकांचे वसाहत क्षेत्र.
(1) a, b, d, e, c
(2) a, b, c, d, e
(3) a, b, e, d, c
(4) a, c, d, b, e
Question 89: खालीलपैकी कोणत्या प्रदेशात चौकोनी/ठोकळाकृती प्रारूप असणाऱ्या वसाहती आढळतात ?
(1) पर्वतीय प्रदेश
(2) विषुववृत्तीय प्रदेश
(3) वाळवंटी आणि निमओसाड प्रदेश
(4) ध्रुवीय प्रदेश
Question 90: खालील गुण कोणत्या प्रकारच्या वसाहतीचे आहेत ?
a. वेळेची बचत
b. कृषी उत्पन्नात वाढ
c. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम
d. भांडणापासून मुक्त
b. कृषी उत्पन्नात वाढ
c. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम
d. भांडणापासून मुक्त
(1) केंद्रित वसाहत
(2) विखंडीत वसाहत
(3) संयुक्त वसाहत
(4) प्रकीर्ण वसाहत
Question 91: दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या प्रति व्यापारी वाऱ्यांना विशिष्ट नावाने ओळखले जाते, यातील योग्य नावे निवडा.
a. गरजणारे चाळीस
b. नॉर इस्टर
c. ध्रुवीय पूर्व वारे
d. किंचाळणारे साठ
b. नॉर इस्टर
c. ध्रुवीय पूर्व वारे
d. किंचाळणारे साठ
(1) फक्त a आणि b
(2) फक्त b आणि c
(3) फक्त a आणि c
(4) फक्त a आणि d
Question 92: 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील राज्यांच्या लोकसंख्या घनतेच्या संदर्भात कोणता चढता क्रम योग्य आहे ?
(1) अरुणाचल प्रदेश → सिक्कीम → मिझोराम → नागालँड
(2) सिक्कीम → अरुणाचल प्रदेश → नागालँड → मिझोराम
(3) अरुणाचल प्रदेश → मिझोराम → सिक्कीम → नागालँड
(4) सिक्कीम → नागालँड → अरुणाचल प्रदेश → मिझोराम
Question 93: महाराष्ट्र राज्यासाठी जनगणनेचे वर्ष आणि लिंग गुणोत्तर यांची योग्य जोडी जुळवा :
| जनगणनेचे वर्ष | लिंग गुणोत्तर |
|---|---|
| a. 1981 | i. 937 |
| b. 1991 | ii. 934 |
| c. 2001 | iii. 922 |
| d. 2011 | iv. 929 |
a b c d
(1) i ii iii iv
(2) ii i iii iv
(3) iii i ii iv
(4) ii iii iv i
Question 94: 'ब्लू मोरमॉन/राणी पाकोळी' या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे ------- हे देशातील पहिले राज्य आहे.
(1) गुजरात
(2) केरळ
(3) तमिळनाडु
(4) महाराष्ट्र
Question 95: अन्न, निवारा व वाहतुक इ. मानवी गरजा आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक क्षेत्राची गणना ------ करते.
(1) कार्बन पावलाचा ठसा
(2) अन्न साखळी
(3) अन्न आणि मागणी जाल
(4) परिस्थितिकीय पावलाचा ठसा
Question 96:
a. डिआरडीओ ची आण्विक विकिरण व्यवस्थापन तंत्रज्ञानाची संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर येथे आहे.
b. वरील प्रयोगशाळा रेडिओआयसोटोप उपयोजनाशी सुद्धा निगडीत आहे.
c. डिआरडीओ ची स्थापना 1968 मधे झाली.
b. वरील प्रयोगशाळा रेडिओआयसोटोप उपयोजनाशी सुद्धा निगडीत आहे.
c. डिआरडीओ ची स्थापना 1968 मधे झाली.
डिआरडीओ संदर्भात वरीलपैकी कोणते / ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
(1) विधान b
(2) विधान c
(3) विधान a आणि b
(4) विधान a
Question 97: -------- उष्ण प्रवाहाच्या परिणामामुळे कॅनडा व संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनारा वर्षभर उबदार असतो.
(1) लैब्रेडोर
(2) गल्फस्ट्रीम
(3) अलास्का
(4) उत्तर अटलांटीक
Question 98: खालील विधाने पाहा.
a. कोरिओलिस बल वाऱ्याची दिशा आणि वेग प्रभावित करतो.
b. कोरिओलिस बल हा पृथ्वीच्या फिरत्या हालचालीचा प्रभाव आहे.
b. कोरिओलिस बल हा पृथ्वीच्या फिरत्या हालचालीचा प्रभाव आहे.
(1) विधान a बरोबर आहे
(2) विधान b बरोबर आहे
(3) विधान a आणि b बरोबर आहेत
(4) विधान a आणि b बरोबर नाहीत
Question 99: थॉर्नथवेट यांच्या हवामान वर्गीकरणानुसार BA'r म्हणजे थॉर्नथवेट
(1) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान
(2) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले मध्यम तापी आर्द्र हवामान
(3) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले सूक्ष्म तापी आर्द्र हवामान
(4) सर्व हंगामात पुरेसा पाऊस असलेले उष्णकटिबंधीय दमट हवामान
Question 100: जैविक विविधतेचे प्रकार खालीलपैकी कोणते आहेत ?
a. अनुवंशिक विविधता
b. खडक विविधता
c. जातींची विविधता
d. परीसंस्था विविधता
b. खडक विविधता
c. जातींची विविधता
d. परीसंस्था विविधता
(1) फक्त a, b आणि c
(2) फक्त b, c आणि d
(3) फक्त a, c आणि d
(4) a, b, c आणि d
Question 101: जैवविविधतेबद्दल खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
i. जनुकीय विविधतेत घट झाल्याने प्रजाती नष्ट होवू शकतात.
ii. प्रजातींच्या विविधतेने समृद्ध असलेल्या क्षेत्रांना विविधतेचे हॉटस्पॉट म्हणतात.
iii. भारतात सहा जैवविविधता हॉटस्पॉट आहेत.
ii. प्रजातींच्या विविधतेने समृद्ध असलेल्या क्षेत्रांना विविधतेचे हॉटस्पॉट म्हणतात.
iii. भारतात सहा जैवविविधता हॉटस्पॉट आहेत.
(1) फक्त i बरोबर आहे
(2) फक्त i आणि ii बरोबर आहेत
(3) फक्त i आणि iii बरोबर आहेत
(4) फक्त ii बरोबर आहे
Question 102: खालीलपैकी कोणते परिस्थीतीकी मनोऱ्याचे प्रकार आहेत ?
a. वयाचा मनोरा
b. जैविक वस्तुमानाचा मनोरा
c. जैव आकार मनोरा
d. उर्जेचा मनोरा
b. जैविक वस्तुमानाचा मनोरा
c. जैव आकार मनोरा
d. उर्जेचा मनोरा
(1) फक्त a, b आणि c
(2) फक्त b, c आणि d
(3) फक्त a, c आणि d
(4) a, b, c आणि d
Question 103: चिनूक वाऱ्यांबद्धल खालीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहे/आहेत ?
i. चिनूक वारे रॉकी पर्वताच्या पश्चिमे कडील उतारावरून वाहतात.
ii. चिनूक वारे ऊबदार आणि कोरडे असतात.
iii. चिनूक वारे हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये वाहतात.
ii. चिनूक वारे ऊबदार आणि कोरडे असतात.
iii. चिनूक वारे हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये वाहतात.
(1) i आणि ii
(2) ii आणि iii
(3) फक्त iii
(4) फक्त ii
Question 104: POCRA बद्धल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(1) कमालीच्या हवामानाच्या घटनांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी क्लायमेट रेझिलिएंट अॅग्रीकल्चर प्रकल्प सुरू केला आहे.
(2) प्रकल्पाचे नाव 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प' असे आहे.
(3) 5.0 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या प्रकल्पांतर्गत विविध अनुदानासाठी पात्र आहेत.
(4) हा प्रकल्प महाराष्ट्रातील केवल 15 जिल्ह्यांपुरता सुरूवातील मर्यादित होता.
Question 105: तापमानाची विपरीतता म्हणजे काय ?
(1) उंचीनुसार तापमान कमी कमी होत जाणे.
(2) उंचीनुसार तापमानात बदल न होणे.
(3) उंचीनुसार तापमान वाढत जाणे.
(4) उंचीनुसार तापमानात अचानक वाढ होणे.
Question 106: खालीलपैकी कोणता विद्यार्थी उपग्रह जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर यांनी 2021 साली संयुक्तपणे विकसित केला आहे ?
(1) PISAT
(2) UNITYSat
(3) KalamSat - V2
(4) PRATHAM
Question 107: भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
(1) 11 मे
(2) 15 ऑक्टोबर
(3) 05 जून
(4) 11 जून
Question 108: जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (GPS) प्राप्तकर्ता संदर्भात सर्वेक्षण दर्जाविषयी कोणती विधाने सत्य आहेत ?
a. सर्वात अचूक आहे
b. सर्वात कमी खर्चिक आहे
c. बहुतेक व्यावसायिक सर्वेक्षण कर्त्याद्वारे वापरले जाते
d. त्यांच्या वापरासाठी अचूकता महत्वाची नाही
b. सर्वात कमी खर्चिक आहे
c. बहुतेक व्यावसायिक सर्वेक्षण कर्त्याद्वारे वापरले जाते
d. त्यांच्या वापरासाठी अचूकता महत्वाची नाही
(1) a आणि c
(2) c आणि d
(3) b आणि c
(4) a, b आणि d
Question 109: आय. आर. एस. उपग्रह प्रणालीची सुरूवात ----- दिवशी IRS-IA हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपीत करून झाली.
(1) 17 मार्च 1988
(2) 18 मार्च 1988
(3) 29 ऑगस्ट 1991
(4) 29 ऑगस्ट 1986
Question 110: पृथ्वीच्या निव्वळ किरणोत्सर्ग संतुलनाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
i. स्थलीय विकिरण आणि पृथक्करणाद्वारे उष्णता प्राप्त करून पृथ्वी आपले तापमान राखते.
ii. 40° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान निव्वळ विकिरण शिल्लक राहते.
iii. ध्रुवीय प्रदेशामध्ये किरणोत्सर्गाची कमतरता असते आणि त्यांना कोणत्याही स्वरूपात उष्णता मिळत नाही.
iv. उष्ण कटिबंधातील अतिरिक्त उर्जा कमतरता प्रदेशात पुनर्वितरीत केली जाते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
ii. 40° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान निव्वळ विकिरण शिल्लक राहते.
iii. ध्रुवीय प्रदेशामध्ये किरणोत्सर्गाची कमतरता असते आणि त्यांना कोणत्याही स्वरूपात उष्णता मिळत नाही.
iv. उष्ण कटिबंधातील अतिरिक्त उर्जा कमतरता प्रदेशात पुनर्वितरीत केली जाते.
(1) ii आणि iv
(2) i आणि ii
(3) ii, iii आणि iv
(4) ii आणि iii
Question 111: कोपेनच्या वर्गीकरणानुसार भारतातील खालील हवामान क्षेत्र जुळवा :
| हवामानाचे प्रकार | प्रदेश |
|---|---|
| a. Aw | i. तमिळनाडूचा कोरोमंडल किनारा |
| b. Cwg | ii. द्विपकल्पीय पठार |
| c. Dfc | iii. गंगा मैदान |
| d. As | iv. अरुणाचल प्रदेश |
(1) a-ii b-iii c-iv d-i
(2) a-iv b-iii c-ii d-i
(3) a-iii b-i c-ii d-iv
(4) a-i b-iii c-iv d-ii
Question 112: उष्मावृद्धी केंद्रा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
i. शहरी उष्णतेच्या केंद्राचा प्रभाव दिवसाच्या वेळी अधिक ठळकपणे जाणवतो.
ii. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात उष्णता विसंगती निर्माण होते.
iii. ग्रामीण-शहरी वातावरणातील तापमान श्रेणी शहराच्या मध्य भागी रात्रीच्या वेळी संवहनशील वायु परिसंचरण निर्माण करते.
iv. पृष्ठ भागाच्या पातळीवर शहरी भागातून तुलनेने थंड हवा रात्री उष्ण ग्रामीण भागाकडे जाते.
ii. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात उष्णता विसंगती निर्माण होते.
iii. ग्रामीण-शहरी वातावरणातील तापमान श्रेणी शहराच्या मध्य भागी रात्रीच्या वेळी संवहनशील वायु परिसंचरण निर्माण करते.
iv. पृष्ठ भागाच्या पातळीवर शहरी भागातून तुलनेने थंड हवा रात्री उष्ण ग्रामीण भागाकडे जाते.
(1) फक्त iv
(2) फक्त i आणि iv
(3) फक्त i
(4) फक्त i आणि iii
Question 113: भारतातील जनगणनेनुसार, 2001 ते 2011 दरम्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात एकूण साक्षरतेच्या प्रमाणात सर्वाधिक फरक मोजला गेला ?
(1) त्रिपुरा
(2) बिहार
(3) झारखंड
(4) मिझोराम
Question 114: भारतातील लोकसंख्या धोरण, 2000 ची प्रमुख उद्दीष्टे कोणती ?
a. बालमृत्युदर दरहजारी 30 पर्यंत खाली आणणे.
b. बालकांसाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबविणे.
c. 'हम दो हमारे दो' कार्यक्रम सुरु ठेवणे.
d. सुरक्षित गर्भपाताचे नियम व सोयी उपलब्ध करून देणे.
b. बालकांसाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबविणे.
c. 'हम दो हमारे दो' कार्यक्रम सुरु ठेवणे.
d. सुरक्षित गर्भपाताचे नियम व सोयी उपलब्ध करून देणे.
(1) फक्त a, b आणि c
(2) फक्त b, c आणि d
(3) फक्त a, c आणि d
(4) a, b, c आणि d
Question 115: 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात तृतीयपंथी लोकसंख्या सर्वाधिक आहे ?
(1) महाराष्ट्र
(2) उत्तरप्रदेश
(3) पंजाब
(4) बिहार
Question 116: ऊर्जेच्या कोणत्या प्रकारच्या परस्पर क्रियेमुळे दूरसंवेदनाने घेतलेल्या प्रतिमांचा स्पष्टपणा कमी होतो, त्या धुसर दिसतात तसेच, पृथ्वीवरील विविध वस्तू ज्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात त्या ऊर्जेचे अचूक मापन किंवा नोंद दूरसंवेदन प्रणालीतील शोधक करू शकत नाही ?
(1) ऊर्जेचे शोषण
(2) ऊर्जेचे विकिरण
(3) ऊर्जेचे उत्सर्जन
(4) ऊर्जेचे परावर्तन
Question 117: भारतीय दूरसंवेदन उपग्रहातील ऊर्जा ग्रहण करणारे संवेदक असणारे ध्रुवीय सूर्यानुगामी उपग्रह हे साधारण ---------- या उंचीवर फिरतात.
(1) 700-900 कि.मी.
(2) 100-300 कि.मी.
(3) 5000-6000 कि.मी.
(4) 10000-20000 कि.मी.
Question 118: --------- ही एक संख्यात्मक डेटा रचना आहे जी भूभागाच्या पृष्ठभागाच्या उंचीचे अवकाशीय वितरण दर्शवते.
(1) डिजिटल एलेवेशन मॉडेल
(2) रास्टर मॉडेल
(3) डायमेंशन सरफेस मॉडेल
(4) एरिया मॉडेल
Question 119: उपग्रह प्रतिमा हे आभासी रंगमिश्रक (FCC) असल्यास त्यात सामान्य व निरोगी वनस्पती खालीलपैकी कुठल्या वर्णपटल रंगात दिसतील ?
(1) काळा
(2) लाल
(3) पांढरा
(4) निळा
Question 120: निष्क्रिय मायक्रोवेव्ह सेन्सर्स सामान्यतः -------- म्हणून ओळखले जातात.
(1) सूक्ष्मतरंग रेडीओमीटर्स
(2) अल्फा मीटर्स
(3) व्हेक्टर डेटा
(4) जी आय एस डेटा
Question 121: ---------- जमिनीचे विनिमयायोग्य सोडियमचे प्रमाण हे 15% पेक्षा कमी असते.
(1) खारवट
(2) विम्लधर्मीय
(3) खालावलेल्या विम्लधर्मीय
(4) खारवट विम्लधर्मीय
Question 122: खालीलपैकी कोणते पीक बोरॉनला सहनशील आहे ?
(1) लिंबू
(2) ताड
(3) बटाटा
(4) गहू
Question 123: नॅनो कणांचे भौतिक गुणधर्म काय आहेत ?
a. ते मुक्त स्थितीत उच्च गतिशील आहेत.
b. त्यांना प्रचंड विशिष्ठ पृष्ठभाग आहे.
c. ते क्वांटम (विद्युत चुंबकीय) प्रभाव प्रदर्शित करू शकतात.
d. मुक्त स्थितीत ते गतिशील नाहीत.
b. त्यांना प्रचंड विशिष्ठ पृष्ठभाग आहे.
c. ते क्वांटम (विद्युत चुंबकीय) प्रभाव प्रदर्शित करू शकतात.
d. मुक्त स्थितीत ते गतिशील नाहीत.
(1) a आणि b फक्त
(2) b आणि c फक्त
(3) a, b आणि c फक्त
(4) फक्त d
Question 124: जमीन जेंव्हा उघडी अथवा वनस्पती विना असते तेंव्हा जमिनीची धूप
(1) स्थिर राहते
(2) कमी होते
(3) वाढते
(4) बरोबरीने राहते
Question 125: -------- हे मूळांच्या सुरूवातीची वाढ उत्तेजित करते पर्यायाने लगेच रोपे स्थापित होण्यास मदत होते.
(1) नत्र
(2) जस्त
(3) तांबे
(4) स्फुरद
Question 126: प्रकाश संश्लेषण क्रियेत ------- किरणांमुळे वनस्पतीद्वारे सौरऊर्जा ग्रहण करण्यावर विपरीत परिणाम होतो.
(1) क्ष किरण
(2) अवरक्त
(3) पसरलेले विकिरण
(4) अतिनिल
Question 127: खालीलपैकी कोणती लेंटिक परिसंस्था (इकोसिस्टम) नाही ?
(1) खंदक
(2) तलाव
(3) प्रवाह
(4) दलदल
Question 128: मातीचा वरचा थर जो जमीन किंवा उथळ पाण्याचा तळ व्यापतो तो ------- होय.
(1) भूमंडल
(2) जलमंडल
(3) जैवमंडल (बायोस्फीयर)
(4) पेडोस्फियर
Question 129: खालील योग्य जोड्या जुळवा :
| यादी - I (उच्च वनस्पती) | यादी - II (वर्णन) |
|---|---|
| I. हेमीक्रिप्टोफाइट्स | a. वनस्पती प्रतिकूल हंगामात बियांच्या स्वरूपात जगतात. |
| II. थेरोफाइट्स | b. सर्वसाधारण डोळेयुक्त कंद आणि बल्बस जमिनीत अथवा जमिनीच्या खालच्या थरात पुरले जातात. |
| III. कॅमेफाइट्स | c. जमिनीच्या पृष्ठभागाखाली दीर्घकाल टिकणारे डोळे संरक्षित राहतात. |
| IV. क्रिप्टोफाइट्स | d. डोळे जमिनीच्या पृष्ठभागाजवळ असतात. |
(1) I-c, II-a, III-d, IV-b
(2) I-a, II-b, III-d, IV-c
(3) I-d, II-c, III-b, IV-a
(4) I-a, II-b, III-c, IV-d
Question 130: श्वास घेताना जमिनीच्या पृष्ठभागावरील --------- चा शरीरात प्रवेश होऊन त्याचा प्रत्यक्षरित्या फुफ्फुसावर विषारी परिणाम होतो.
(1) ओझोन
(2) कार्बन डायऑक्साईड
(3) नायट्रोजन
(4) नायट्रस ऑक्साईड
Question 131: एक हेक्टर सेंटीमीटर पाणी म्हणजे--------.
(1) 1,000 लीटर पाणी
(2) 10,000 लीटर पाणी
(3) 1,00,000 लीटर पाणी
(4) 10,00,000 लीटर पाणी
Question 132: शोषलेल्या पाण्यामुळे --------- तयार होते आणि मातीच्या एकूण शोषण क्षमतेच्या पुढील पाणी मातीत खोलवर झिरपून भूजल पुनर्भरण होते किंवा प्रवाहात वाहून नदी किंवा समुद्राला मिळते.
(1) तळे
(2) जमिनीतील पाणी
(3) तलाव
(4) पाण्याचे साठे
Question 133: खालीलपैकी कोणती मृदा अग्निजन्य खडकापासून तयार होते ?
(1) खरबरीत पोताची मृदा
(2) बारीक पोताची भेगा पडणारी मृदा
(3) हलक्या पोताची मृदा
(4) मध्यम पोताची भेगा न पडणारी मृदा
Question 134: मृद कणाभोवती किंवा जमिनीच्या पोकळीत / छिद्रात पृष्ठभाग ताण शक्तीमुळे धरून ठेवलेंल्या सलग पाणी थरास -------- म्हणतात.
(1) हायग्रोस्कोपिक पाणी
(2) कोशिका पाणी (केशाकर्षणाचे पाणी)
(3) गुरुत्वाकर्षणाचे पाणी
(4) विना केशाकर्षणाचे पाणी
Question 135: शुष्क पदार्थाची एकक मात्रा तयार होण्यासाठी वनस्पतीने बाष्पोत्सर्जनामार्फत ऱ्हास केलेली पाण्याची मात्रा यांचे गुणोत्तर म्हणजे --------- होय.
(1) रंध्राद्वारे बाष्पोत्सर्जन
(2) सापेक्ष बाष्पोत्सर्जन
(3) बाष्पोत्सर्जन गुणोत्तर
(4) लेंटिक्युलर बाष्पोत्सर्जन
Question 136: --------- हा हवेचा प्राथमिक प्रदूषक आहे.
(1) नायट्रोजन डायऑक्साईड
(2) नायट्रेट क्षार
(3) धूर
(4) सल्फर ट्रायऑक्साईड
Question 137: खालीलपैकी शाश्वत शेतीशी संबंधित कोणते विधान खरे नाही ?
(1) कीड नियंत्रणासाठी मशागतीच्या पद्धती, पीकांची फेरपालट व जैविक पद्धतींचा वापर केला जातो.
(2) शाश्वत शेतीचे पर्यावरण अस्थिर असते.
(3) अन्नपदार्थ सुरक्षित असतात.
(4) उच्च विविधता, नूतनीकरण करण्याजोग्या (अक्षय) आणि जैवविघटनीय निविष्ठांचा वापर केला जातो.
Question 138: खालीलपैकी कोणता कृषि-हवामान विभाग भारतात नाही ?
(1) पश्चिमी हिमालय
(2) पश्चिमी पठार आणि टेकड्या
(3) सुंदरबन्स
(4) मध्य पठार आणि टेकड्या
Question 139: जागच्या जागी जैव विविधतेच्या संवर्धनात खालीलपैकी कोणाचा समावेश नाही ?
(1) वनस्पती उद्याने
(2) राष्ट्रीय उद्याने
(3) वन्यजीव अभयारण्ये
(4) जैवमंडळ संरक्षण क्षेत्रे
Question 140: --------- हे निर्दिष्ट क्रियांचा क्रम आयोजित करण्यावर आधारित समस्या सोडवण्याची प्रक्रिया किंवा सूत्र आहे.
(1) आजिमूथ
(2) अँटामिक क्लॉक
(3) अल्गोरिथम
(4) अट्रीब्यूट
Question 141: पाण्याचा ताण निर्माण होण्याआधी पिकांचा जीवन क्रम पूर्ण करण्याच्या तणावाच्या परिस्थितीत टिकून राहण्याच्या यंत्रणेला -------- म्हणतात.
(1) दुष्काळ सहिष्णूता
(2) दुष्काळापासून सुटका
(3) दुष्काळ टाळणे
(4) दुष्काळ प्रतिकार
Question 142: ---------- या संज्ञेत वनस्पती पिकांच्या चयापचय क्रियेत वापरल्या जाणाऱ्या पाण्याचाही वापर गृहित धरला जातो.
(1) बाष्पीभवन
(2) पाणी पृष्टभागावळन वाहून जाणे
(3) उपभोग्य पाणी वापर
(4) पाण्यामुळे होणारी धूप
Question 143: प्रवाही पाण्यामुळे बोटासारख्या लहान घळीतून होणाऱ्या मातीच्या धूपीस -------- म्हणतात.
(1) नाली धूप
(2) घळी/ओहोळ धूप
(3) घसरणारी धूप
(4) चादर धूप
Question 144: खालील विधाने विचारात घ्या :
(A) : जमिनीत पाण्याची क्षमता नकारात्मक असते.
(R) : बल क्षेत्राच्या अधिनतेनुसार पाणी जमिनीत एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाते.
(R) : बल क्षेत्राच्या अधिनतेनुसार पाणी जमिनीत एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाते.
(1) (A) आणि (R) दोन्ही चूकीची आहेत
(2) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत
(3) (A) बरोबर आहे पण (R) चूकीचे आहे
(4) (A) चूकीचे आहे पण (R) बरोबर आहे
Question 145: ------- हे पीक अति (उच्च) क्षारतेस सहनशील आहे.
(1) टोमॅटो
(2) कांदा
(3) गाजर
(4) शर्करा कंद (शुगरबीट)
Question 146: कालपरत्वे आणि अवकाशीय जमीन आणि पीके परिवर्तनशीलतेवर आधारित निविष्ठांचा कार्यक्षम वापर करून योग्य नफ्यासह पर्यावरण संवर्धन करणे हा --------- चा उद्देश आहे.
(1) शाश्वत शेती
(2) सेंद्रीय शेती
(3) अचूक शेती
(4) संरक्षणात्मक शेती
Question 147: -------- हा असंघटीत सामग्रीने बनलेला सोलम खालील थर आहे.
(1) 'ए' हॉरीझॉन
(2) 'बी' हॉरीझॉन
(3) 'सी' हॉरीझॉन
(4) रेगोलीथ
Question 148: हवा किंवा पाण्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर खनिज पदार्थ जमा होण्याच्या प्रक्रियेस ------- म्हणतात.
(1) क्युमुलायझेशन
(2) इल्लुव्हिएशन
(3) सोलोडायझेशन
(4) गाळ साचणे
Question 149: कोणताही पदार्थ जमिनीमध्ये घातल्यानंतर जमिनीच्या / मातीच्या कार्यावर विपरित परिणाम होतो त्यास -------- असे म्हणतात.
(1) जमिनीचा दर्जा खालावणे
(2) जमीन दूषित होणे
(3) जमिनीचे आम्लीकरण
(4) मातीचे खनिजीकरण
Question 150: खालील योग्य जोड्या जुळवा :
| यादी - I (जिवाणू) | यादी - II (शेंगा/वर्गीय) |
|---|---|
| I. रायझोबियम मेलिलटोली | a. सोयाबीन |
| II. रायझोबियम ट्रायफोली | b. बीन्स |
| III. रायझोबियम जापोनिकम | c. लाल क्लोव्हर |
| IV. रायझोबियम फेझोली | d. अल्फाल्फा |
(1) I-c II-a III-d IV-b
(2) I-a II-b III-d IV-c
(3) I-d II-c III-a IV-b
(4) I-c II-d III-a IV-b
Report Card
Total Questions Attempted: 0
Correct Answers: 0
Wrong Answers: 0
--

0 टिप्पण्या